पांझरापोळ संस्थेने १९७५ व ७७ साली वीज मंडळाच्या पंचवटी उपविभागाकडून ३ फेजच्या दोन वीज जोडण्या घेतल्या होत्या. त्यातील एक चिलिंग प्लॅन्टसाठी व एक शेतीपंपासाठी होती. या दोन्ही जोडण्यासाठी घरगुती वापराचे वीज देयक अदा केले जात असताना ...
मोठ्या बहिणींच्या स्मृतिप्रीत्यर्थ लहान बहिणीने जुवार्डी ग्रामपंचायतीला भेट दिलेल्या वातानुकूलित शवपेटीचे जुवार्डी, ता.भडगाव येथे लोकार्पण करण्यात आले. ...
महाराष्ट्रावर बोलू काही .... युवा जागर ‘युवा संसद’ स्पर्धेची जिल्हाफेरी सोमवारी पार पडली. या स्पर्धेत वैष्णव वाढेकर प्रथम, आदीती सुरंगळीकर दितीय तर तेजस नांगरे यांनी तृतीय क्रमांक पटकविला. ...
निरुपयोगी पडलेल्या सुस्थितीतील वस्तू दानरुपात घेऊन गरजू माणसांपर्यंत पोहचविणारे एक दुकान आज उघडले. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ या भावनेप्रमाणे हृदयात हात घालून दातृत्वाचा भाव या ‘दीनदयाल अनोखे दुकान’ने जागविला आहे. ...