परवाच्या एका जाहीर कार्यक्रमात ‘अगा जे घडलेची नाही, ते झाले.’ एका अत्यंत नामांकित भारतीय उद्योगपतीनं, या कार्यक्रमात उभं राहून, ‘आम्हाला तुमची भीती वाटते,’ असं सरकारमधील सर्वांत शक्तिमान माणसाला समोरासमोर सांगितलं! ...
रस्ते, फूटपाथ तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवून शहर विद्र्रुप करणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मनपातर्फे उपद्रव शोधपथक तैनात करण्यात आले आहे. बुधवारी पथकाद्वारे संविधान चौकात अस्वच्छता पसरविणाºया १९ उपद्रवींवर कारवाई करण्यात आली. ...
भद्रावती येथील ह्यूमन वेलफेअर मल्टीपर्पज असोसिएशन या संघटनेच्या अध्यक्षा शाहिस्ता खान पठाण यांनी स्वत:च्या अब्रू व जीवितेच्या रक्षणाकरिता बंदूक बाळगण्याच्या परवानगीची मागणी केली आहे. ...
कायदा अधिकाधिक कठोर करून डॉ. प्रियंका यांच्या आरोपींना भरचौकात सर्वांसमक्ष शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी करीत गुलमंडी येथे महिलांनी प्रियंका रेड्डी यांच्या हत्येच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. ...
संविधान हाच आपला धर्म असून त्याचा आदर करा. नागरिकांनी कर्तव्ये समजून घ्यावी. चांगल्या बाजूने उभे राहणे हे विचारी माणसांचे काम आहे. जात निघाली की धर्म निघेल. मग मानव जन्म सुसह्य होईल, असे मत प्राचार्य डॉ.एल.ए.पाटील यांनी केले. ...
देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये छात्रभारतीचे ज्येष्ठ सैनिक पॅथॉलॉजिस्ट उदय खैरनार यांनी विद्यार्थ्यांना १०० वैचारिक मूल्यांची पुस्तके मोफत वितरीत केली. ...