लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

१००० बिघा जमिनीवर २०० वर्षांपूर्वी वसले ‘बेथेल’; आजही आहे केवळ ख्रिस्ती लोकांचे वास्तव्य - Marathi News | 'Bethel' settled on the one thousand Bigha land, 200 years ago; Even today, only Christians live there near Jalana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१००० बिघा जमिनीवर २०० वर्षांपूर्वी वसले ‘बेथेल’; आजही आहे केवळ ख्रिस्ती लोकांचे वास्तव्य

ख्रिस्तांचे जन्मगाव ‘बेथलहेम’वरून ठेवले गेले गावाचे नाव ...

विदर्भवाद्यांचे जिल्हाभरात आत्मक्लेष आंदोलन - Marathi News | Vidarbhists' self-immolation movement in district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विदर्भवाद्यांचे जिल्हाभरात आत्मक्लेष आंदोलन

विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूरच्या आदेशान्वये कुरखेडा येथे तहसील कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खेडेगाव, हेटीनगर, कुरखेडा, नान्ही, पुराडा परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व ...

विज्ञान प्रदर्शनाचा समारोप - Marathi News | The conclusion of the science exhibition | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

आरमोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप बक्षीस वितरणाने मंगळवारी करण्यात आला. या प्रदर्शनामध्ये गडचिरोली येथील कारमेल हायस्कूल, चामोर्शीच्या निशिगंधी इंग्लिश स्कूल व आलापल्लीच्या ग्लोबल मीडिया केरल ...

१५ टक्केच्या आठ कोटींसाठी चौकशी समिती - Marathi News | Inquiry Committee for 8 crores of 15 percent | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१५ टक्केच्या आठ कोटींसाठी चौकशी समिती

मागील अनेक वर्षापासून नक्षलग्रस्त भत्ता लागू व्हावा, यासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून लढाई लढत असून त्यांना यश आले नाही. परंतु हा लाभ तिरोडा तालुक्यातील ५१५ व सालेकसा तालुक्यातील ३९० शिक्षकांना देण्यात आला. जिल्हा परिषदेची परवानगी नसता ...

पक्षभेद विसरुन लोकांच्या संकटात पाठिशी उभे राहा - Marathi News | Forget about partisanship, stand back in people's troubles | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पक्षभेद विसरुन लोकांच्या संकटात पाठिशी उभे राहा

पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्याना सांगीतले की, तुम्ही पिडीत शेतकºयांना भेटून त्यांना धीर द्या. आमदार हा सर्व शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांचा आणि सव जाती धर्मातील लोकांचा आहे. तुमच्या संकटात तुमच्या पाठीशी उभा आहे.पक्षभेद बाजूला ठेऊन आधी शेतकºयांच ...

ऐतिहासिक पवनीच्या पर्यटन विकासासाठी आराखडा - Marathi News | Outline for the tourist development of historic Pawnee | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ऐतिहासिक पवनीच्या पर्यटन विकासासाठी आराखडा

मंगळवारी खासदार सुनील मेंढे यांनी दिल्ली येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह पवनी येथील पर्यटन स्थळाची पाहणी केली. पवनी शहराला विदर्भाची काशी म्हणून ओळख आहे. पवन राजाच्या ऐतिहासिक किल्ला असून सम्राट अशोकाचे वास्तव्य होते. अशा या ऐतिहासिक शहराच्या ...

सालेभाटा सिंचन प्रकल्प पूर्ण करा - Marathi News | Complete the irrigation project | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सालेभाटा सिंचन प्रकल्प पूर्ण करा

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मांडण्यात आल्या. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांच्या समवेत विधानभवनात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशिष जयस्वाल, प्रहार संघटनेचे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांना विविध ...

कामगारांच्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष - Marathi News | CM calls attention to workers' demands | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कामगारांच्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष

गिमाटेक्स प्रा.लि.वणी या कंपन्यांमध्ये कामगारांचे मोठ्या प्रमाणावर शोषण केले जात आहे. या कामगाराच्या समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री ...