कुणाच्याही आधाराविना शहरात कुठेही इतस्त: फिरताना दिसतात, त्या ‘चंद्रिकां’चे काय? असा प्रश्न वर्तमानात घडणाऱ्या निर्भया, दिशांसारख्या प्रकरणांवरून सहजच उपस्थित होतो. ...
शहरातील जुन्या बसस्थानकाचे बांधकाम सुरू आहे. तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या नवीन बसस्थानकात कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. बसस्थानक परिसरात संडास व मूत्रीघराचे पाणी पसरलेले आहे. त्यामुळे येथे कायम दुर्गंधी पसरलेली असते. प्रवासी हा एसटी ...
ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीमार्फत महावितरणने ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करुन त्यांना प्रशिक्षण दिले. मात्र त्यांना नियुक्तीपत्र दिले नाही. परिणामी ते अद्यापही बेरोजगार आहेत. त्यामुळे त्वरीत नियुक्तपत्र देण्यात यावे, अन्यथा १३ जानेवारीपा ...
माना टेकडी परिसरात खुली कोळसा खाण भागात एक मोठा पक्षी उडताना दिसला. लांडे लगेच या पक्ष्याचे छायाचित्र टिपले. हा गिधाड आगळावेगळा वाटल्याने त्यांनी वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांना छायाचित्र पाठवला. अभ्यासाअंती हा पक्षी हिमालयन गिधाड असल्याचे निष्पन्न ...
आश्रमशाळेत आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एच.के. किरणापुरे, शिक्षिका जी.आर.शेंडे, एस.डी. लेंडे व अधीक्षक के.व्ही. कांबळे उपस्थित होते. सर्वप्रथम वि ...
जीवनात सुख-दुख लागले असून कित्येक कठीण प्रसंग येतात. या कठीण प्रसंगांत जो घाबरला तो पुढे जाऊ शकत नाही व तेथेच थांबून राहिल्याने प्रगती होत नाही. याकरिता विद्यार्थ्यांनी कठीण प्रसंगांत घाबरू नये असे प्रतिपादन मुंबईचे डीआयजी हरीश बैजल यांनी केले. ...