आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयात आ.सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोटे यांनी सर्व विभागांकडून विकास कामांचा आढावा घेतला. ...
केंद्र शासनाच्या १० ऑगस्ट २०१७ रोजीच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण सुधारित नियम, २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतागृहे, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मे ...
सहारा इंडिया बँकमध्ये अनेक ग्राहकांचे खाते असून त्यामध्ये अनेक खातेदारांनी गुंतवणूक केली होती. परंतु ग्राहकांची मॅच्युरिटी पूर्ण होऊनही त्यांना अजूनपर्यंत रोख रक्कम परत बँकेने दिली नाही. बँक पुन्हा रि- इन्व्हेस्टमेंट करा असे सांगून वेळ काळू पणा करत अ ...
समर्थ कॉलनीतील रहिवासी गुंजन राकेश त्यागी (२३) हिने शरीरयष्टीसाठी रुक्मिणीनगर येथील मिस्टर बॉडी फॅक्टरी नावाच्या जिममध्ये २१ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रवेश घेतला. २२ ऑक्टोबर रोजी गुंजन नियमित सरावाकरिता जीममध्ये गेली. तिने तेथील महिला व पुरुष ट्रेनरने सराव ...
रॅमन मॅगसेसे व पद्मश्री पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांनी बहादरपूर, ता.पारोळा येथे वानप्रस्थाश्रम स्थापन करण्याचा नवीन वर्षात संकल्प केला आहे. यासाठी लोकांकडून मदत म्हणून ४० दिवस मौन पदयात्रा त्या काढणार आहेत. त्याचा शुभारंभ मंगळवारी केला. ...
‘तारुण्यभान ते समाजभान’ ही मुख्य संकल्पना असलेल्या या शिबिरात ‘स्व’चा विस्तार आणि ‘स्व’च्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयी जाणीव वाढणे. समाजातील मुख्य आव्हानांची ओळख करून देणे. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आणि आत्मविश्वास निर्मा ...