चापडगाव येथील प्रगतिशील शेतकरी साईराज अॅग्रो एजन्सीचे संचालक शिरीष मल्हारी सांगळे यांनी कन्यारत्नाच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करून समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे. ...
कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंब खूप खचले होते. त्या आघातातून हे गुजराथी कुटुंब सावरावे यासाठी पारोळा तालुका दर्पण पत्रकार संघाने १० हजार रुपयांची मदत करीत एक सामाजिक बांधीलकी जपली. ...
मुसळगाव ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून नागरिकांसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे. नागरिकांना रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पार पडला. ...
९२ टक्के घरकामगार स्त्रिया आरोग्याच्या समस्येने ग्रस्त आहेत. यात पाठदुखी, कंबरदुखी, हातपाय दुखणे या समस्यांसह ७० टक्के स्त्रियांमध्ये अशक्तपणा, ३८ टक्क्यांमध्ये हातापायांना भेगा पडणे व ५० टक्क्यांमध्ये चक्कर येण्याचे आजार आहेत. ...
या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर ओबीसी संघटनेच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, देशात जातनिहाय जनगणनेला १८७२ पासून सुरूवात झाली. ती १९३१ पर्यंत दर दहा वर्षांनी नियमित सुरू होती. त्यानंतर मात्र ओबीस ...
२१ नोव्हेंबर २०१९ च्या आदेशानुसार वेतनेत्तर खर्चास मनाई केली आहे. यामुळे प्रशिक्षण घेत असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे बंद झाले आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेत इमाव खात्याने जबाबदारी घेण्यास टोलवाट ...
सदर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. स्थानिक सिंदी मेघे वॉर्ड क्र. ३ व इतर भागात जीवन प्राधीणकरण विभागाच्यावतीने रस्त्याच्या बाजूला नळाकरिता जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केलेले आहे. पण मागील एक ते दीड महिण्यापासून ...