जीर्णोद्धाराचे काम तात्काळ पूर्ण व्हावे, याकरिता पाच लाखांचा निधी देणार, अशी घोषणा आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केली. नागभीड परिसरातील जनेतेचे श्रध्दास्थान असलेल्या नागभीड येथील चवडेश्वरी माता मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन करताना ते बोलत ...
ओबीसींची राष्ट्रीय पातळीवर जातनिहाय जनगणना २०२१ करावी, या मागणीसाठी धनोजे कुणबी समिती भद्रावती आणि मराठा सेवा संघ, शाखा राजुराच्या वतीने भद्रावती येथे आयोजित राज्यस्तरीय धनोजे कुणबी वधू-वर परिचय मेळाव्यातून केंद्रीय गृह मंत्रालयाला ४ हजार पोस्टकार्ड ...
इंदिरा गांधी स्टेडियम येथे रविवारी (दि.१३) राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या ‘नगर एकत्रीकरण’ कार्यक्र मात ते बोलत होते. या वेळी मंचावर फेडरेशन ऑफ विदर्भ राईस इंड्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, जिल्हा संघचालक लिलाराम बोपचे, नगर संघचालक मिलिंद अलोन ...
ज्या शेतकऱ्याकडे थोडीशी जमीन आहे तो सुद्धा आपल्या मुलाला डॉक्टर बनविण्याचा विचार करतो. आमच्या समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढवावे लागेल. जोपर्यंत आदिवासी समाज शिक्षीत आणि संघटीत होणार नाही. तोपर्यंत समाजाचा सर्वांगिन विकास शक्य नाही. असे प्रतिपादन आ.सह ...
प्रथमच लिंगायत कोष्टी समाजातर्फे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा झाला. यात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यातून सुमारे १७६ इच्छुकांनी आपला परिचय करून दिला. ...
वादग्रस्त पुस्तकामुळे छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. यासाठी या पुस्तकावर बंदी घालावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. ...
पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील एक पदवीधर तरुण कुंभारकला वाचविण्यासाठी धडपडत आहे. तो नोकरी करण्याऐवजी पारंपरिक मातीची मडकी बनविण्याचा व्यवसाय करत आहे. ...