सदर संस्थचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मासिक सभेच्या ठरावाची सत्यप्रत अध्यक्ष आशा ठाकरे यांनी असे अर्ज व्यवस्थापक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना २८ नोव्हेंबर २०१९ केले होते. आजपावेतो संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व एका स ...
श्री संत बेंडोजी महाराजांची भव्य सामूहिक आरतीने रविवारी सकाळी कार्यक्रमाची सुरूवात झाली. दुपारी ४.३० वाजता बेंडोजी महाराजांच्या पालखी सोहळ्यानंतर मिरवणुकीत श्री बेंडोजी बाबा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम आणि डंबेल्सचे सादरीकरण केले. लेझीम, बँड, ...
भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवेदिता चौधरी (दिघडे) यांची तर अमरावती शहर जिल्हाध्यक्षपदी किरण पातुरकर यांची निवड करण्यात आली. सोमवारी अभियंता भवन येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
भंडारा येथे विभागीय नियंत्रक कार्यालय आहे. मात्र प्रवाशांच्या सुविधांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते. भंगार बसेसचा वापर अजुनही सुरूच असल्याने रस्त्यातच एसटी बस बंद पडणे, धक्का मारणे आदी समस्यांचा सामना चालकांना करावा लागतो. अशास्थिती ...
या घटनेचा नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून निषेध नोंदविला. तसेच याबाबतची तक्रार नगर परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र शाखा नगर परिषद कर्मचारी संघटना चिमूर संलग्न भारतीय मजदूर संघाने केली असून या संघटनेच्या माध्यमातून मु ...