जिल्हा क्रीडा संकुल येथे लेखा व कोषागार विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मुरुमकर बोलत होते. अध्यक्षस्थानी लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक विजय कोल्हे होते. ...
गावातून ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन आणि ग्रामसभेचा ठराव राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येत आहे. या उपक्रमाला ‘मिशन भारतरत्न’ असे नाव दिले असून प्रत्येक ग्रामस्थांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
गावागावात महिला बचत गट व लघु उद्योग निर्माण झाल्यास कुटुंबाचा उत्पन्नाचे स्त्रोत तयार होतील. महिलांच्या रोजगारासाठी बचतगटांची भूमिका अधिक महत्वाची असल्याचे प्रतिपादन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. ...
पशुसंवर्धन विभागामार्फत वायगाव (निपाणी) येथे देवळी मार्गालगतच्या सिंघानिया ले-आउटमध्ये आयोजित या पशुप्रदर्शनाकरिता जिल्हा नियोजनसमितीमधून ५ लाख इतकी भरीव तरतूद करण्यात आली होती. मात्र, आयोजकांनी प्रदर्शनाविषयी प्रभावी जनजागृती करण्यात काही कारणास्तव ...