शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील सालईटोला या गावात ९ फेब्रुवारी रोजी रविवारला कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्य व गरजू नागरिकांना ब्लॅकेटच्य ...
अंगणवाडी केवळ मुलांसाठी नसून सर्व लाभार्थ्यांसाठी आहे. अंगणवाडीचे समायोजन करुन बंद करण्याचा कट कारस्थान सुरु झाले आहे. या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केले. ...
आशा सेविकांच्या अथक परिश्रमामुळे आरोग्य विभागात मोठी प्रगती झाली असून सर्वसामान्य लोकांना त्यांचा मोठा लाभ मिळत आहे. त्यांचे कार्य लक्षात सर्व आशा सेविकांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा शासनाने द्यावा असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले. ...
प्रत्येकाच्या अंगी काही ना काही सुप्त गुण असतात, पण त्यांना सादर करण्यासाठी प्रोत्साहनाची गरज असते. त्यामुळे अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची प्रेरणा मिळते. अशा इच्छेला पूर्णत्वास आणण्याची महत्वाची जबाबदारी ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाने नियमित ...
पोलीस आणि संरक्षण दल हे आपल्या समाजाचे आणि देशाचे संरक्षण कुटुंबाप्रमाणे करीत असतात, याचे प्रतीक असलेली अनोखी शिल्पाकृती सेमिनरी हिल्स येथील राजभवनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आली आहे. ...
यावेळी प्राचार्य भैय्या तुराणकर, यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थाची प्रतिकात्मक होळी करून यापासून दूर राहण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले. ...
चार वर्षांपासून इमारतीचे काम सुरू न झाल्याने मेडिकल कॉलेज केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीत असल्याने रुग्ण आणि विद्यार्थ्यांची सुध्दा गैरसोय होत आहे. मात्र आता महाराष्ट्रात विकास आघाडीचे सरकार असून दोन वर्षांत मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बां ...
पांढरवाणी गावात गडचिरोली परिक्षेत्राचे डीआयजी तांंबडे व जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या हस्ते नक्षलग्रस्त ग्रामीण भागातील गरजू लोकांना ब्लाँकेट आणि पाणी शुद्धीकरण बॉटल वाटप करण्यात आले.यावेळी सालेकसाचे ठाणेदार राजकुमार डुणगे, बिजेपार एओपीचे ...