भंडारातील खात रोडवरील म्हाडा कॉलनी तशी उच्चभ्रू वस्ती. आठवडाभरापासून एक ३०-३५ वयोगटातील वेडसर व्यक्ती या परिसरात फिरत होता. केसांच्या पूर्ण जटा झालेल्या आणि काळेकुट्ट कपड्यामुळे त्याचे रुप भीतीदायक दिसत होते. फारसे कुणी त्याच्याकडे लक्षही दिले नाही. ...
महाराष्ट्र कीर्तनाची परंपरा मानणारा प्रदेश आहे. पण कीर्तनाची परंपरा मानणारा इथला माणूस कीर्तनकारांच्या वर्तनावर मोठे बारकाईने लक्ष ठेवत असतो. भागवत सप्ताहासाठी आले अन् गावातील सून घेऊन गेले... ही वार्ता एका महाराजांबद्दल विदर्भात वादळ उठवून गेली. अमु ...
कुरखेडा (जि. गडचिरोली) येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या स्वयंसेवी संस्थेचे संचालक डॉ. सतीश गोगुलवार यांना यवतमाळ येथील डॉ. व्ही. एम. पेशवे सामाजिक संशोधन संस्थेने यंदाचा राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार जाहीर केला आहे. ...
आजची तरुण पिढी अनेक विरोधाभासी जीवन जगत आहे. आजही आम्ही आमच्या विकासापेक्षा इतरांच्या दोषांकडे लक्ष ठेवतो. प्रतिष्ठेचा अहंकार बाळगून आजही मुला-मुलींना मारले जाते. मोबाईलवर एकाचवेळी अनेक विसंगत व्हिडिओ पाहून आम्ही पार गोंधळून गेलो आहोत. स्त्री-पुरुष स ...