सिन्नर : रंगपंचमीच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे भरणाऱ्या श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातल्या वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या यात्रेसाठी सोमवारपासून (दि.९) पदयात्रेचे आयोज ...
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात शनिवारी ६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली. अधिकारी, कर्मचारी क्रीडा महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडग ...
आयुक्त संजय निपाणे यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सेवेतून बडतर्फ केले. बाजार परवाना विभागात सन २०१२ मध्ये अनुकंपा तत्त्वावर लिपिक या पदावर नोकरीवर लागलेला स्वप्निल महल्ले याने पावती पुस्तक क्रमांक २८ व त्याला हस्तांतरित करण्यात आलेल्या अन्य ...
आमगावच्या भवभूती नगरात राहणाºया भागरथा मनिराम फुंडे ह्या आजघडीला ६५ ते ७० वर्षाच्या आहेत. तरीही त्या आजही वाहनात हवा भरणे तसेच पंचर दुरूस्तीचे काम करतात. पती मनिराम फुंडे हे हवा व पंचर दुरूस्तीचे काम आमगाव-देवरी मार्गावर करीत होते. त्यांचे नाव आमगावा ...
पतीच्या निधनानंतर मुलांच्या पंखांना बळ देत पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जालना येथील सीताबाई राजू चांदोडे यांनी धुणं-भांडी केली. त्यांच्या कष्टामुळे मुलं उच्चशिक्षित झाली ...
दिवसेंदिवस प्रगत होणाºया तंत्रज्ञानाच्या जगात संपूर्ण जग जवळ येत असले तरी अनेक कुु टुंब मात्र विभक्त होऊन दूर जात असताना नाशिकमध्ये संयुक्त कुटुंबपद्धतीचा प्रचार-प्रसार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशाच प्रयत्नांतून नाशिकमध्ये एका छताखाली संयुक्त कुटु ...
स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. भाजप नऊ, काँग्रेस तीन, एमआयएम दोन तसेच शिवसेना व बीएसपी प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. विद्यमान सत्ताकाळातील ही शेवटची टर्म असल्याने इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीत नावांवर विचार करण ...