सिहोरा परिसरातील वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे पात्रात रेतीचा विपुल साठा आहे. या रेतीला मोठी मागणी आहे. या नद्यांचे काठावर माफियांनी साम्राज्य उभारले आहे. बावनथडी नदीचे काठावर असणाºया वारपिंडकेपार गावाचे हद्दीत दर्जेदार विपुल रेतीचा साठा असताना माफिया ...
परतवाड्याकडून अंजनगाव सुर्जी मार्गे अकोटकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. पुलाचे बांधकाम वगळता हा मार्ग पूर्णत्वास येऊन ठेपला आहे. पांढरी खानमपूरपासून पुढे अंजनगाव सुर्जी शहरातून अकोट मार्गाकडील हद्दीपर्यंत महामार्गाचे काम पॉवर ह ...
मालेगाव : तालुक्यातील कौळाणे येथे लोकराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती त्यांच्या जन्मगावी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन अध्यक्ष विश्वासराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ...
जळगाव निंबायती : ग्रामीण युवकांमध्ये क्षमतांची कमी नाही, त्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते यशाला गवसणी घालतील असे प्रतिपादन मालेगावचे प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी केले. ...
महानिर्मिती वीज कंपनीमध्ये स्थापत्य परीक्षक घटकअंतर्गत कार्यरत कंत्राटी कामगारांना महानिर्मिती कंपनीने किमान वेतन व इतर भत्ते लागू केले नाही. त्यामुळे किमान वेतन व भत्ते लागू करण्याच्या मागणीसाठी बहुजन कंत्राटी कामगार कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांन ...
रविवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला होता. त्यानंतर सोमवारी सकाळपासून ऊन्ह तापू लागले. दरम्यान, दुपारी २ वाजतापासून अचानक वातावरणात बदल होऊ लागला. ढगाळ वातावरण तयार झाले आणि दुपारी ३ वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज होळी असल्याम ...