बऱ्याच दिवसांनी वडिलांनी तयार केलेले पदार्थही मुलांना चाखायला मिळाले. दिवस कसा गेला हे कळलेच नाही. पहाटेचा नास्ता झाल्यानंतरच टीव्हीसमोर बसण्याऐवजी घरगुती खेळाला सुरुवात झाली. काहींनी टेरेस्टवर जाऊन मिनी क्रिकेटचा आस्वाद घेतला. प्रशासनाने पुढील काही ...
वरोरा न.प.ची मालमत्ता कराची वसुली दरवर्षी साधारणत: ७४ टक्के होते. त्यानंतर २६ टक्के मालमत्ताधारक कर अदा करीत नाही. २६ टक्केमध्ये ज्यांना कर अधिक आला मालमत्ता धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये असलेले भांडणे यामुळे कर अदा केला जात नाही. पर ...
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, शासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केल्याने शुक्रवारी (दि.२०) शहरातील मशिदींमधील ‘जुम्मा’निमित्ताचे करण्यात येणारे दुपारची नमाजपठण आटोपशीर करण्यात आली. ‘ ...
राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे एक रूपया अपघात मदत निधीसाठी वसूल करते. या योजनेचा जालना विभागात एप्रिल २०१९ ते फेबुवारी २०२० पर्यंत तब्बल १६ कोटी ०२ लाख रूपयांचा निधी जमा झाला ...
तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान अद्यापही आधारभूत धान खरेदी केंद्रावर पडून आहे. तातडीने धान खरेदी करण्यात यावी, अन्यथा ३१ मार्चला तहसील कार्यालयासमोर घेराव करुन शासनाचा निषेध करण्यात येईल, अशा इशारा शेतकरी संघटनेने तहसीलदार मल्लीक विराणी यांना दिलेल्या नि ...