दानी संस्थांना आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत कठीणकाळी चंद्रपूरकरांना सेवा देत असल्याबदल त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी या संस्थांच्या किचनला भेट देत त्यांच्या नियोजनाचीही माहिती जाणून घेतली. कोरोना विषाणू जागतिक संकट म्हणून समोर येत आहे. संप ...
जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. असे असले तरी दक्षता म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन नागरिकांना केले जात आहे. परंतु, याच आवाहनाकडे ५४ व्यक्ती पाठ दाखवित असल ...
ज्यांना नवीन घराचे बांधकाम करावयाचे होते, त्यांनी जुनी घरे जमीनदोस्त करून तर काहींनी नवीन भुखंडावर घराच्या बांधकामाला सुरूवात केली. त्यासाठी काहींनी बँकाकडून गृहकर्ज घेतले तर काहींनी शासकीय योजनांचा लाभ घेतला. यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने घराच्या ...
दारूमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नसल्याने जिल्ह्यातील पोलीस दररोज वॉश आऊट मोहीम राबविताना दिसत आहे. पण, याच काळात मोठ्याप्रमाणात गावठी दारूअड्डे उद्धवस्त केल्या जात असल्याने यापूर्वी हे दारूअड्डे पोलिसांना दिसले नाही का, अशी चर्चाही ...
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात सध्या सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे व रोजगाराची साधने सर्वच ठप्प आहे. अशात गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने अंत्योदय,बीपीएल शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती ५ किलो धान्य ...
बाहेरून आलेल्या लोकांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने अशांवर नजर ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने हे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. यासाठी सहायक परिचारिका जी. डी. वाहणे, आर.ओ. पडोळे, मलेरिया वर्कर पांडे, आशा वर्कर किरण तुमसरे, सुशीला मेश्राम गावात घरोघ ...
औरंगाबादमधील विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळालेच पाहिजे, अशी डरकाळी फोडणारी ती वाघीण म्हणजे, यवतमाळच्या पाटीपुऱ्यातील शांताबाई रामटेके. ही गोष्ट आहे साठच्या दशकातील. शांताबाई म्हणजे केळीच्या बागा करून टोपलीत भरून फळ विकणारी सामान्य महिला. पण तिला ...