लॉकडाऊनच्या कालावधीत या मार्गाने काही नागरिक जिल्ह्यात प्रवेश करीत होते. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाने रस्त्यावर खड्डा तयार केला होता. मात्र कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केल्याने रस्ता पूर्ववत केला आहे. तेलंगणा राज्यात कामासाठी गेल ...
कोरोना संकटात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शौचालय निर्मितीच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे. इतकेच नव्हे तर ज्या व्यक्तीने शौचालयाचे काम पूर्ण केले त्या लाभार्थ्यांच्या झालेल्या कामाचे छायाचित्रही अपलोड करण्याचे काम सध्या थांबले आहे. त्यामुळे अन ...
किरकोळ विक्रेते, दुकानदार व ठोक व्यापारी यांच्याकडून दैनंदिन ठेवी गोळा करणाऱ्या जिल्ह्यातील पतसंस्थांच्या १०० वर अभिकर्त्यांची पिग्मी आरडी वसुली थांबली आहे. परिणामी त्यांना एप्रिल महिन्यात कमिशनपोटी मानधन मिळणार नसल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट कोस ...
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अतिशय महत्त्वाची आहे. पंचायत समितीमध्ये येणाºया अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी किंवा अन्य नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी निर्जंतुकीकरणावर भर देण्यात आला. परंतु शरीरावर अल्कोहोल, क्ल ...
सिरोंचा तालुक्यात अंकिसा, टेकडाताला, मोयाबिनपेठा व झिंगानूर अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रांतर्गत उपकेंद्र आहेत. अर्भक, बाल व मातामृत्यू रोखण्यासाठी रूग्णालयात म्हणजेच संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यावर आरोग्य विभागाने भर दिला. या ...
महिला मजुरांकडून वजनमाप करणारे वाहने रोखून धरण्यात आले. काही काळ व्यवहार बंद करण्यात आला. त्यावेळी बाजार समितीचे सचिव व सहसचिव व संचालक सेलोकर यांनी वजन काट्याकडे धाव घेत सदर मजुरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त महिला मजूर व मापारी हे ...
गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा छडा लावला. सोमवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. अजिंक्य प्रकाश गंगमवार रा. महागाव असे या सायबर कॅफे चालकाचे नाव आहे. त्याने ऑनलाईन पासचा अर्ज भरुन मिळेल अशा स्वरूपाची जाहिरात केली होती. सायबर ...
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या पोवनी ०२ कोळसा खाणीत कामगार आणि कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोवनी ०२ या वेकोलिच्या कोळसा खाणीत काटाघर व येथील झोपडीवजा नाममात्र चेकपोस्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याबाबत ‘लो ...