लॉकडाऊनमुळे मजूर वर्ग कामावर जाऊ शकत नसल्याने हातावर पोट असणारे, दिव्यांग, निराधार नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. सामाजिक दायित्व म्हणून शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील महिलांनी शासनाची कुठलीही मदत न घेता स्वत:च्या परिचयांना एकत्र करून ...
मोहफूलाची विक्रीतून शेकडो कुटुंबाची आर्थिक गरज भागते. त्यामुळे धोका पत्करून महिला मोहफूल संकलनासाठी जंगलात जात आहेत. सावरला परिसरातील जंगलात मोहफूल संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करुन तीला ठार केले होते. वनविभागाने जनजागृती करुन पहाटे जंगला ...
सर्वांना पक्क्या घरात राहता यावे, यासाठी शासनाने आवास योजना सुरु केली. या योजनेतंर्गत शहरातील २०१८-२०१९ या वर्षात ६४२ घरकुल मंजूर झाले. सदर लाभार्थ्यांची पाहणी करून ३७५ लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येऊन कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यानुसार ल ...
महिनाभरापासून लोकांच्या हाताला काम नाही. अशात तळहातावर कमावून खाणारे कसेबसे जेवणाची सोय करीत आहेत. परंतु ज्यांचे कुणीच नाही अशा निराधार वृद्धांना जीवनावश्यक वस्तूची किट तालुक्यातील ग्राम पदमपूर येथील उडान बहुउद्देशीय विकास संस्था व यशोदा बहुद्देशीय व ...
अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी शुक्रवारी नव्याने आदेश काढीत रविवारपासून दुचाकीला बंदी घातली. यात काही महत्त्वपूर्ण असलेल्यांना सूट देण्यात आली आहे. त्याच्या परिणामी रविवारी शहरात रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिस ...
‘लॉकडाऊन’मुळे हातावर कमावून खाणाºयांची परवड होत आहे. मात्र अशांना मदत करण्यासाठी समाजातून कित्येकांचे हात पुढे आले आहेत. सामाजिक कार्यकर्ता व संस्थाच काय आता राजकीय पक्षांकडूनही धान्य व जेवणाची सोय करून दिली जात आहे. त्यामुळे स्थायी असलेल्या अशा गरजू ...
तिचे नाव मीरा राऊत. नवरा पशुवैद्यकीय दवाखान्यात काही वर्षांपूर्वी नोकरीला होता. दोन पोरं आहेत. दोन दीर आणि दोन जावा आहेत. पण हा सारा गोतावळा आता कुठे राहतो, काय करतो, मीराबाईला ठाऊक नाही. ‘काय कराव बाबू... नवऱ्याले नवकरी व्हती. पण गुण नोहोते ना सुदे. ...