जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथील नवव्या वर्गातील ११ विद्यार्थी आणि दहा विद्यार्थिनी नॅशनल इंटीग्रीटी कार्यक्रमांतर्गत मायग्रेशन स्किम मध्ये हरियाणा राज्यातील जवाहर विद्यालय बुटाना जि. सोनीपत येथे जून महिन्यात एक वर्षासाठी गेले होते. ते परत येणारच ...
गुरुवारी सकाळी भंडारा-तुमसर-गोंदिया मार्गाने टॅँकरवर बसून मजूरांनी प्रवास केला. खापा चौफुलीवरुन सदर टॅँकर जातांनी अनेकांनी बघितले. लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी करण्यात आली आहे. परंतु नागपूर येथून दररोज मालवाहतूक वाहनातून मोठ्या प्रमाणात मजूरांचे गावाकडे ल ...
गेली महिनाभरापासून दूरचित्रवाहिनीवर सुरू झालेल्या रामायण मालिकेत २६ एप्रिलपासून प्रभू रामचंद्रांनी केलेला सीतेचा त्याग, वनवास आदी प्रसंग दाखविले जात आहे. राळेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रावेरीतील आख्यायिका यानिमित्त सांगितल्या जात आहेत. हा ...
परराज्यात गेलेले मजूर व त्यांचे कुटुंबिय हे आपल्या गावी स्थलांतरीत होत आहेत. उत्तरप्रदेश, छत्तीसगड येथील तेलंगणात गेलेले असंख्य मजूर आपल्या गावाकडे स्थलांतरीत होत आहे. दररोज हैद्राबाद-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाने हजारो किलोमीटरचे अंतर पायदळ जाणाऱ् ...
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. रामटेके यांनी इमारतीची पाहणी करून संस्थेचे सचिव राजेंद्र बडोले यांच्याशी चर्चा करून सदर इमारतीत कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचे निश्चित केले. सदर इमारत लोक वस्तीपासून दूर असून निसर्गरम्य अशा वातावरणाचा आनंद घेण्यात ...
कोरोना संकटामुळे तेरवीसारखा कार्यक्रम करणे शक्य नव्हते. त्यामुळे तेरवीवर होणारा खर्च टाळल्या गेला. हाच खर्च त्यांनी स्मशानभूमीत कूपनलिकेवर केला. कूपनलिकेचे लोकार्पण सरपंच रमा मंडाळी, उपसरपंच उज्ज्वला बुरबुरे, सदस्य प्रफुल पुसदेकर यांच्या उपस्थितीत कर ...