कोरोनाच्या विळख्याने प्रत्येक नागरिक घरीच बसून आहे. ग्रामीण भागात भयावह अवस्था आहे. सर्वच कामे बंद आहे. मात्र दोनवाडा येथील मनोहर महाजन या युवकाने याच संधीचा लाभ उचलत अभिनव प्रयोग केला आहे. दोनवाडा हे गाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे. आडवळणावर व ...
टोरोंटोच्या स्थानिक वेळेनुसार शनिवारी (९ मे) संध्याकाळी हे उत्तर-अमेरिका मराठी साहित्य संमेलन वेगवेगळ्या डिजिटल कट्ट्यांवर लाईव्ह रंगले आणि भारतात रविवारच्या पहाटे दीड वाजल्यापासून ते ‘लाईव्ह’ दिसलेही. ...
दुसऱ्या राज्यातून किंवा जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक मजुराला गावस्तरावरील विलगीकरण कक्षात ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र मजुरांची संख्या अधिक असल्याने विलगीकरण कक्षातील खोल्या अपुऱ्या पडत असल्यामुळे या मजुरांना ठेवायचे कुठे? अस ...
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने राज्यातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या लक्षात घेता अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची मदत घेतली. त्यानुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस महिन्याभरापासून आपला जीव धोक्यात ...
सिरोंचा तालुक्यात मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे. याशिवाय नदीनाल्यावरील छोटे-मोठे पूल व शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामांवर हे सर्व मजूर दैनिक मजुरीने कार्यरत होते. कोरोनाच्या संचारबंदीमुळे ही सर्व कामे बंद पडली. त्यामुळे रिकाम्या ह ...
तेलंगणा व आंध्रप्रदेशातून स्वगावी परत येणारे अनेक मजूर शनिवारी सायंकाळच्या सुमारास आष्टी येथे पोहोचताच पोलिसांनी चेकपोस्टजवळ थांबविले. परत येणाऱ्या मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मागील दोन दिवसांपासून गावाच्या प्रवासाने निघालेल्या मजुरांच्या प ...