कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मागील अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे विविध कामांवर परिणाम झाला आहे. परंतु कोरोना विषाणूच्या संकटातही सर्व कामे ठप्प न पाडता ती सुरू ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे केला जात आहे. कोरोना विष ...
वेकोलि प्रशासनाने महसूल विभाग व पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता नाल्यांमध्ये माती टाकून रस्ता तयार करत आहे. नाल्यांमध्ये माती टाकल्याने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला असून नाल्यामध्ये मोठे मोठे दगड व माती जमा झाली आहे. नाल्याचा नैसर्गिक प ...
२२ मार्चचा जनता कर्फ्यू आणि त्यानंतर २५ मार्चपासून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लालपरीची चाके थांबली आहेत. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात एक पैशाचीही कमाई एसटीला झाली नाही. १ जूनपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यातही उत्पन्नापेक ...
गोजी येथे शेतात जाण्यासाठी शेतकºयांना पूर्वीपासून रस्ता आहे. मात्र, बाहेरगावाहून गोजी येथे येत गणेश माधव शिंदे यांची शेती गणेश चंपत सहस्त्रबुद्धे आणि विनोद सहस्त्रबुद्धे भावडांनी खरेदी केली आणि शेतीकडे जाणारा रस्ता बंद केला. याविषयी तक्रारीनंतर तत्का ...
सोशल डिस्टन्सिंग हा शब्द तर केवळ नावापुरताच राहिला आहे. दुकानात ग्राहकांची गर्दी झाल्यास दंड बसू शकतो. परंतु जोपर्यंत पोलीस जाऊन धमकविणार नाही, तोपर्यंत दुकानदार व ग्राहक स्वत:हून याचे पालन करीत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, खर्रा आदींचे ...
चांदूर बाजार ते वलगाव, अमरावती या मार्गावरील बस स्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत लहान-मोठ्या अशा शेकडो दुकानदारांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले. या दुकानदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही रीतसर परवानगी घेतलेली नाही. ...
रस्त्यावर भटकंती करणा-या बहुतांशी मनोरुग्ण, मतिमंद यांना कोरोनाच्या महामारीमुळे नातेवाईकांसह समाजानेही नाकारले. कुणाचाच आधार नसलेल्या या मनोरुग्णांना मानवसेवा प्रकल्पात स्वीकारून त्यांना निवारा दिला. लॉकडाऊन काळात १६ मनोरुग्णांना मानवसेवा पुनर्वसन के ...