नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
संविधानप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन धर्मांध, जातीयवादी, गरिबांना मारणाºया विकासाच्या विरोधात उभे राहण्याची गरज निर्माण झाली असल्याचा सूर महाराष्ट्र सोशल फोरमच्या चर्चासत्रातला गुरुवारी (दि. २०) आॅनलाइन चर्चासत्रात उमटला. ...
भातकुली येथे प्रबलसागरजी महाराज यांचा महिनाभरापासून मुक्काम आहे. भ्रमंतीदरम्यान ते भातकुलीत पोहोचले. लॉकडाऊनमुळे त्यांनी भातकुलीतच मुक्काम केला. हल्ली सार्वजनिक दर्शनासाठी जैन मंदिर बंद आहे. पूजा- अर्चा मंदिरात सुरू आहे. भातकुलीचे जैन मंदिर प्राचीन अ ...
नागभीड येथे बसस्थानक आहे. मात्र, ते शहराच्या बाहेर आहे. हे बसस्थानक प्रवाशी आणि महामंडळाच्याही गैरसोयीचे होते. त्यामुळे प्रवाशी या बसस्थानकावरून प्रवास करणे टाळले. निर्मितीनंतरच्या काही वर्षातच महामंडळाने या बसस्थानकात बस पाठविणे बंद केले. त्यामुळे ह ...
१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या पर्युषण पर्व सप्ताहाची सांगता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. सदर आठ दिवसात जैन धर्मीयाच्या श्वेतांबर पंथाअंतर्गत भगवान महावीरांनी दिलेल्या अनमोल वचनांचे व उपदेशांचे वाचन, अनुकरण व पालन केले जाते. या आठ दिवसात प्राप्त केलेल्या सत ...
मंगळवारी पोळ्याचा सण आहे, पण पोळ्यात गुढी फिरणार नाही. कारण कोरोनाच्या भीतीमुळे पोळ्यावर बंदी आली. कृषी संस्कृतीत भीतीला थारा नसतो. केवळ समाजाजिक जबाबदारी ओळखून गावकऱ्यांनीही पोळा न भरविण्याचा निर्णय घेतला आहे. पण मनात भरून आलेल्या भावनांना वाट करून ...
नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तत्काळ अदा करण्यात यावे, नव्याने निर्मित नगर परिषद/नगर पंचायतमधील उद्घोषणेपूर्वीचे व उद्घोषणानंतरचे सर्व कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यात यावे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, सफाई कर्मचाऱ्यांना मुकादम पदावर प ...
शंकरपूर येथे दरवर्षी मखरातील पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मखराचा बैल निघत असल्याने परिसरातील नागरिकांची शंकरपुरात प्रचंड गर्दी उसळते. परंतु यावर्षी शासकीय आदेशानुसार पोळा भरणार नसल्यामुळे मखराचा बैल निघणार नाही. मखराचा बैल देशमुख वाड्यातून नि ...
पोळा हा बैलांचा सण. बैल हा शेतकऱ्यांचा सखा. वर्षभर शेतकरी बैलाच्या मानेवर भार वाहून शेती करतो. त्याच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेतकरी मोठ्या आनंदाने पोळा हा सण साजरा करतो. कोरोनामुळे पोळा हा सण घरीच साजरा करण्याच्या सुचना आहेत. परंतु, ग्रामीण भाग ...