नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नवरात्रोत्सवात देवीची मूर्ती ६ ते ८ फूट उंच असते. मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास १ महिना लागतो. प्रशासनाने मूर्तीच्या उंचीबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने सर्वच कामे अडकून पडली आहेत. ...
मुंगोली गावाचे पुनर्वसनासाठी मागील एक दशकापासून नागरिकाच्या संघषार्नंतर वेकोलिने गावाच्या पुनर्वसनाकरिता ६० कोटींची तरतूद करून ५.१८ हेक्टर भूसंपादन केली. संपादित भूखंडाचा मोबदला देऊन मुंगोली गाव पुनर्वसन क्षेत्राचा दोन दिवसांपूर्वी फलकही लावला. ...
चार महिन्यापुर्वी चंद्रमौळी झोपडी उभारून लहान लेकराचा बाळासह वास्तव्यास असतांना वनविभागाने दंडक आणला. अतिक्रमण हटावची कारवाई झाली संपूर्ण कुटुंब उघड्यावर वावरतांना जणू आसवांच्या पांघरुणात ते निवारा शोधताना दिसत आहेत. ...
लोकमतच्या दिल्ली एडिशनचे निवासी संपादक विकास झाडे आणि ज्येष्ठ पत्रकार तथा तरूण भारतचे संपादक गजानन निमदेव यांना २०१९ चा विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्क ...
एकीकडे दानदात्यांकडून येणारी मदत थांबली असून दुसरीकडे या संस्थांमध्ये साजरे होणारे आनंदी कार्यक्रमही बंद झाले आहेत. आर्थिक अडचणींचा सामना करताना संवेदनशील नागरिकांकडून मिळणारा आनंदही हिरावला गेला आहे. ...
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीतगृहाचे प्रात्याक्षिक करून दाखविण्यात येत आहे. या उपक्रमाचे महत्त्व, उर्जेची बचत यावर मार्गदर्शन केल्या जात आहे. या शीतगृहामध्ये पालेभाज्या, फळभाज्या चार ते पाच दिवस टिकुन राहत असल्या ...
१० रुपये प्लेट समोसा विकून भागत नाही, असे तो सांगतो. सर, कोई अच्छे पैसे दिलानेवाली नोकरी मिलेनगी क्या, असा त्याचा निरागस तेवढाच स्वाभिमानी सवाल आहे. आत्मनिर्भरतेचा ढोल बडविणाऱ्या मंडळींसाठी प्रियांशू मॉडल ठरावा. ...