नांदगांव : रेल्वे स्टेशनवरच्या प्रवासी गाड्यांचे एका पाठोपाठ सात थांबे कोविडच्या निमित्ताने बंद केल्याने, तसेच अरुंद भुयारी पूल, बंद झालेले रेल्वे फाटक, यामुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांनी मी नांदगावकर या निशाणाखाली एकत्र येऊन, बंदच्या आवाहनाला प्रति ...
निफाड/कसबेसुकेणे :- नववर्षाच्या सुरुवातीला निफाड तालुक्यातील कोरोना योद्ध्यांनी सर्वोच्च शिखर असणाऱ्या कळसुबाई येथे जाऊन कोरोना मास्क, लसीकरणाची जनजागृती केली. कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुक्यातील आरोग्यसेवा विभागातील कोरोना योद्धे व वैद् ...
त्र्यंबकेश्वर : येथील श्रीनिवृत्तीनाथ समाधी संस्थानच्या ९ विश्वस्त पदांसाठी १८७ इच्छुकांचे अर्ज आले असून, मुलाखत प्रक्रिया २८ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या मुलाखती १२ जानेवारीपर्यंत चालणार आहेत. ...
त्र्यंबकेश्वर/ दिंडोरी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र, दिंडोरी तसेच समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरसह देश व देशाबाहेरील जवळपास ९ हजार केंद्रांवर सेवेकऱ्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत श्री दत्त जन्मोत्सव मंगलमय वातावरणात साजरा ...
नांदगांव : येवला, चांदवड, निफाड व इगतपुरी प्रांत कार्यालयातून उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) कानडी / कानडे जातीचे दाखले चुकीचे देत असल्याचा आक्षेप कानडे/कानडी समाज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बोगिर यांनी केला आहे. ...