Yawatmal news शासन लक्ष देत नाही, राजकारणी फिरकत नाहीत आणि नागरिकांचे हाल संपत नाहीत. अशा स्थितीत गावागावातील युवक पुढे आले.. लोकवर्गणी गोळा झाली आणि पाहता पाहता आकाराला आला पांदण रस्ता.. ...
सटाणा : इनरव्हिल डेनिमित्त इनरव्हील क्लब ऑफ सटाणा मिडटाउनमार्फत ह्यइनरव्हिल कट्ट्याचेह्ण उद्घाटन शोभा येवला यांच्या हस्ते करण्यात आले. क्लबमार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आली. ...
मालेगाव : वृक्ष तोड होत असल्याने मोठ्या प्रमाणात जंगलांचा ऱ्हास होत आहे. विवाह सोहळ्यांमध्ये मांडवांना विशेष महत्त्व आहे. कसमादे परिसरात मांडवाला नातलगांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते. घरावर जांभूळ, आंब्याच्या पानांचे डगळे टाकतात. परंतु दिवसेंदिवस ...
नांदुरवैद्य : बेलगाव कुऱ्हे येथील मारुती मंदिरात नामवंत कीर्तनकारांच्या प्रमुख उपस्थितीत ३२व्या अखंड हरिनाम सप्ताहाची कीर्तनकार माधव काजळे यांच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. या वर्षीही परिसरातून अनेक नामवंत गायक, वादक, प्रबोधनकार व परिसरातील अनेक ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे संताजी जगनाडे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आल. दरम्यान, याप्रसंगी कोरोना योद्ध्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे येथे साधू-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत महादेवाची पिंड तसेच इतर मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा पार पडला. त्यामुळे पाच दिवसांपासून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : शनिवार व रविवारच्या दोन सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. येत्या ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन असताना भाविक कोविडची भीती न बाळगता दर्शनासाठी येथे मोठ्या संख्येने हजेरी लावू लाग ...