घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील गजानन मित्र मंडळाच्या साई पालखीचे शिर्डीला प्रस्थान झाले. कोरोनाची स्थिती पाहता शासन नियमांचे पालन करत मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत व अटीशर्थीचे पालन करत उत्साहात मार्गस्थ झाली. ...
ओझर : एखादा गोड पदार्थ सारखा खात राहिला की त्याचा वीट येतो, मात्र भगवंताचे आणि सदगुरूंचे नामस्मरण कितीही वेळा घ्या त्याची गोडी अधिकाधिक वाढतच जाते. याला ह्यअवीटह्ण गोडी म्हणतात. ही गोडी दिवसागणिक अधिकाधिक वृद्धिंगत होत जाते. म्हणूनच म्हणतात गोड तुझं ...
नांदूरवैद्य : येथील मारूती मंदिरात नामवंत कीर्तनकारांच्या प्रमुख उपस्थितीत ४५व्या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता प्रभाकर मुसळे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. ...
नांदूरवैद्य : बेलगाव तऱ्हाळे येथे यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ, कृषी विज्ञान विभाग आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत निरजा ग्रुपच्या वतीने बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, पिंपळगाव घाडगा, भरवीर खुर्द येथील बचत गटातील महिला व ग्रामस्थांना बियाण्यांचे क ...
सासू आणि सुनेचं नातं म्हणजे छत्तीसचा आकडा असं म्हटलं जातं. पण सासूच्या मृत्यूनंतर तिची प्रतिमा घरच्या देव्हाऱ्यात ठेवून तिची पूजा केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? हो हे खरंय. ...
एरंडोल : येथील न्यू लक्ष्मी नगरातील युवकांनी मकरसंक्रांतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम राबविला. मकरसंक्रांतीनिमित्त काही तरी नवीन करावे या हेतूने तरुणांनी ... ...