येवल्यात महाराणा प्रताप यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 06:23 PM2021-01-19T18:23:02+5:302021-01-19T18:23:27+5:30

येवला : करणी सेनेच्या वतीने हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या ४२४ व्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले.

Greetings to Maharana Pratap in Yeola | येवल्यात महाराणा प्रताप यांना अभिवादन

येवल्यात महाराणा प्रताप यांना अभिवादन

googlenewsNext
ठळक मुद्देदि येवला मर्चंट बँकेतही महाराणा प्रतापसिंह यांना पुण्यतिथी

येवला : करणी सेनेच्या वतीने हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या ४२४ व्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले.

शहरातील महाराणा प्रताप यांचे पुतळ्यास प्रारंभी पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी करणी सेनेचे प्रदेश मंत्री धीरजसिंग परदेशी, आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शरद राऊळ, करणी सेना जिल्हाध्यक्ष विशाल राजपूत, बंटी परदेशी, शाहू शिंदे, भाजपाचे आनंद शिंदे, राजू परदेशी, समीर समदडीया, मयुर मेघराज, भाजपा शहराध्यक्ष तरंग पटेल, आकाश राजपूत, अक्षय राजपूत, मंगलसिंग राजपूत, शेरू मोमीन, दिपक काथवटे, नवनित परदेशी, सोनू परदेशी, गणेश पाटील, कुणाल श्रीरसागर, बाळासाहेब साताळकर, सिंकदर सोळसे, युवराज पाटोळे, मुंकूद साठे, शिवम राजपूत आदी उपस्थित होते.
शहरातील दि येवला मर्चंट बँकेतही महाराणा प्रतापसिंह यांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बँकेचे चेअरमन अरुण काळे, ज्येष्ठ संचालक धनंजय कुलकर्णी, मॅनेजर अरविंद जोशी, सागर पटेल, ज्ञानेश्वर गोंटला, किशोर राऊत, शेखर मेहता, राकेश पटेल, स्वप्निल घोडके, मारुती करपे, दिनेश शेंडे, मनोज हिवाळे, ज्ञानेश्वर चव्हाण, आनंद वडे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Greetings to Maharana Pratap in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.