वेळुंजे : अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. पुत्रदा एकदशीच्या मुहूर्तावर प्रतिपंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम घेऊन सदस्यांना पद नियुक्त करण्यात आले. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील गरीब गरजू नागरिकांसाठी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले असून त्याचा ७ वा टप्पा घोटीत पार पडला. यावेळी १७९ गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले. ...
सर्वतिर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील सर्वतिर्थ टाकेद येथून साईभक्तांच्या पदयात्रा दिंडीचे शिर्डीकडे शनिवारी (दि.२३) सकाळी प्रयाण झाले. ...
कळवण : दिवसेंदिवस झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असुन पर्यावरणाचा ऱ्हास होत असतांना नांदुरी येथील कळवण पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश गवळी व निसर्गप्रेमीसौजन्य ग्रुप यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी नांद ...
Yawatmal news शुक्रवारी सांयकाळी सहा वाजता भाजप तालुका अध्यक्षाच्या सतर्कतेने बानगाव येथे धर्मांतराचा प्रयत्न करताना अमरावतीच्या ५ जणांना अटक केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. ...
ओझर टाऊनशिप : सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, या शिकवणीपासून आजची मुले दुरावत चालली आहेत. मुलांना चांगले आणि वाईट याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. ही समज त्यांना येण्यासाठी त्यांना सत्संग आवश्यक आहे. आजचे बालक उद्याचे राष्ट्र चालक आहे, संपत्तीप ...