लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

नैताळेत मतोबा महाराजांची महापूजा - Marathi News | Mahapuja of Matoba Maharaj in Natale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नैताळेत मतोबा महाराजांची महापूजा

निफाड : नैताळे येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री मतोबा महाराज यांची महापूजा व रथपूजा गुरूवारी (दि.२८) करण्यात आली. यावेळी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी बनकर व स्वर्गीय शंकर केसु खलाटे यांचे वारसदार कुट ...

वंजारवाडी येथे प्रजासत्ताकदिनी माजी सैनिकास दहा हजाराची भेट - Marathi News | Ten thousand gift to ex-servicemen on Republic Day at Vanjarwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वंजारवाडी येथे प्रजासत्ताकदिनी माजी सैनिकास दहा हजाराची भेट

नांदूरवैद्य : ग्रामपंचायत वंजारवाडी येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सर्वप्रथम संविधानाचे वाचन करण्यात येऊन ध्वजपूजन गावातील कोरोना योद्धा आशासेविका श्रीमती रायकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण गावातील जेष्ठ सेवानिवृत्त माजी सैनिक ...

प्रजासत्ताक दिनानिमित्त १५० वृक्ष रोपांची लागवड - Marathi News | Planting of 150 saplings on the occasion of Republic Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रजासत्ताक दिनानिमित्त १५० वृक्ष रोपांची लागवड

पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायतीच्या अभिनव उपक्रमातून तसेच माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पिंपळगाव बसवंत परिसरात १५० वृक्ष ... ...

तकतराव रथाची नैताळे गावात मिरवणुक - Marathi News | Procession of Taktrao chariot in Natale village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तकतराव रथाची नैताळे गावात मिरवणुक

जळगाव नेऊर : भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मतोबा महाराज यात्रोत्सवात जऊळके (ता.येवला) येथील तकतराव रथाला मान दिला जातो. यावर्षी कोरोना नियमांचे पालन करत बुधवारी (दि.२७) रात्री १० वाजता रथाची जऊळके गावात मिरवणूक काढण्यात आली. ...

‘वोंब ऑफ मेळघाट’ माहितीपटाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचा द्वितीय पुरस्कार जाहीर - Marathi News | National Human Rights Commission announces second prize for 'Womb of Melghat' documentary | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘वोंब ऑफ मेळघाट’ माहितीपटाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचा द्वितीय पुरस्कार जाहीर

documentary Amravati newsनवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भारत सरकारच्या राष्ट्रीय मानव अधिकार आयोग लघुचित्रपट महोत्सव २०२० स्पर्धेत महाराष्ट्राने आपले वर्चस्व गाजविले. ...

लासलगावी आनंद दिघे यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Anand Dighe from Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी आनंद दिघे यांना अभिवादन

लासलगाव : येथील शहर विकास समितीच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती श्रीफळ वाढवून दीपप्रज्वलन करून झेंडा चौक येथे साजरी करण्यात आली. ...

नामपूरला नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार - Marathi News | Newly elected Gram Panchayat members felicitated at Nampur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामपूरला नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

नामपूर : ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचीत सदस्याचा श्रीहरी प्रतिष्ठान तर्फे सन्मान चिन्ह, शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात महत्वाची समजल्या जाणाऱ्या नामपूर ग्रामपंचायत निवडणुक नुकतीच पार पडली. मतदारांनी सर्व नवीन तरुण उमेदवारांना कौल देत ...

अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी जाहीर - Marathi News | Akhil Bharatiya Warkari Mandal taluka executive announced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी जाहीर

वेळुंजे : अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. पुत्रदा एकदशीच्या मुहूर्तावर प्रतिपंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम घेऊन सदस्यांना पद नियुक्त करण्यात आले. ...