सटाणा : येथील समको बँकेच्या माजी अध्यक्ष व इनरव्हील क्लब ऑफ सटाणा मिडटाऊनच्या माजी अध्यक्ष रूपाली परेश कोठावदे यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्ली येथील स्वर्ण भारत परिवार व राष्ट्रीय महिला सशक्तीकरण कल्याण मंडळातर्फे राष्ट् ...
राजापूर : येथील रहिवासी व सध्या जम्मू काश्मीर येथे सेवेत असलेल्या साजिद इब्राहिम सय्यद या सैनिकाने जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आतंकवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल सैन्य दलाकडून त्यांना सेना मेडलने सन्मानित करण्यात आले. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे एकलव्य जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव यांच्या उपस्थितीत एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ...
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभागातील असंख्य धारकऱ्यांनी धर्मवीर बलिदान मासनिमित्त नाशिक शहरातील विविध भागांत धर्मवीर बलिदान मास म्हणून रविवारी सामूहिक मुंडन करून घेतले. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या संस्थेच्या सदस्यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील गोरखगड या नाथपंथातील गोरक्षनाथ यांचे वास्तव्य लाभलेल्या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून मुख्य दरवाजाजवळील परिसर व किल्ल्यावरील पिण्याच ...
इगतपुरी : नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या आदिवासी भागातील चिंचलखैरे जिल्हा परिषद शाळेसाठी ज्योतिर्मय फाउंडेशन व शिक्षकांच्या सहकार्याने नॅशनल इन्शुरन्स कंपनीने सीएसआर फंडातून ८० लाख रुपये खर्चून इमारत बांधून दिली आहे. ...