लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

सटाणा येथे जागतिक जलदिनानिमित्त शिबिर - Marathi News | World Water Day Camp at Satana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा येथे जागतिक जलदिनानिमित्त शिबिर

सटाणा : तालुका विधी सेवा समितीच्या वतीने जागतिक जलदिनानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

आशाकिरण वाडी मोगरे येथे रक्तदान शिबिर - Marathi News | Blood donation camp at Ashakiran Wadi Mogre | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आशाकिरण वाडी मोगरे येथे रक्तदान शिबिर

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील आशाकिरण वाडी मोगरे येथे आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहीर उत्तमराव गायकर यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ४५ व्यक्तींनी रक्तदान केले. ...

माणुसकी धर्माच्या जपणुकीसाठी ‘जिजाऊच्या लेकीची धडपड! - Marathi News | Jijau's girl take initiative for the preservation of human religion! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :माणुसकी धर्माच्या जपणुकीसाठी ‘जिजाऊच्या लेकीची धडपड!

khamgaon News सृजनशील उपक्रमाला आणि पुढाकाराला खामगावातील सर्व जाती-धर्मातील युवकांचा प्रतिसाद मिळत आहे. ...

चांदोरी विद्यालयात पक्षी वाचवा अभियानास सुरुवात - Marathi News | Save the Birds campaign started at Chandori Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरी विद्यालयात पक्षी वाचवा अभियानास सुरुवात

चांदोरी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी विद्यालयात जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून ह्यचिमणी वाचवा, पक्षी वाचवाह्ण या अभियानाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य यांच्या संकल्पनेतूनच करण्यात आली. ...

डोक्यावरील हंडा उतरला जमिनीवर - Marathi News | The pot on the head landed on the ground | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोक्यावरील हंडा उतरला जमिनीवर

सुरगाणा : खुंटविहीर मोहपाडा येथे महिलांना पाणी वाहतूक करण्यासाठी संस्थेमार्फत वेल्लो वॉटर व्हील ड्रमचे वितरण करण्यात आले. ...

निऱ्हाळे विद्यालयात चिमणी दिवस - Marathi News | Chimney day at Nirhale Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निऱ्हाळे विद्यालयात चिमणी दिवस

निऱ्हाळे : येथील माध्यमिक विद्यालयात जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुलांनी व शिक्षकांनी चिमण्यांना तसेच पशू-पक्षांना पाणी पिण्यासाठी भांडी तयार करून झाडांवर लावण्यात आली. ...

पिठुंदी येथे जीवनावश्यक वस्तुंची मदत - Marathi News | Help with necessities at Pithundi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिठुंदी येथे जीवनावश्यक वस्तुंची मदत

पेठ : औदुंबर भक्त मित्रमंडळ मुंबई नाका नाशिक या संस्थेकडून महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पिठुंदी या गावात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. ...

तांबट आळीची परंपरा माहित व्हावी, म्हणून उभारलं संग्रहालय - Marathi News | An exhibition of over 400 pots was set up in the culture of antiques | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तांबट आळीची परंपरा माहित व्हावी, म्हणून उभारलं संग्रहालय

पुण्यातल्या गिरीश पोटफोडे यांचा उपक्रम ...