नाशिक : गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट असल्यामुळे फुलबाजारालाही त्याचा फटका बसला असून फुलांची आवक असली तरी मागणीमात्र फारसी नसल्याने त्याचा दरावर परिणाम झाला. झेंडूचे कॅरेट अवघे १०० ते १५० रुपयांना विकले गेले, तर गुलछडीला १०० रुपये किलोचा दर असल्याचे ये ...
इगतपुरी : कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर लढा लढत असली तरी गंभीर रुग्णांना कमी पडणारा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतोय. अशा भयानक परिस्थितीत शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्याकडून इगतपुर ...
नाशिक : ध्यानयोगी म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेले उत्तम स्वामीजी पंचअग्नी आखाड्याचे महामंडलेश्वर बनले आहेत. सर्व आखाड्यांच्या प्रमुख महंतांच्या उपस्थितीत उत्तम स्वामीजी यांचा हरिद्वारच्या कुंभमेळ्यात सनातनधर्म पद्धतीने पट्टाभिषेक करण्यात आला. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता मृत्यूचे प्रमाणही अचानक वाढले गेल्याने शहर तसेच परीसरात आता कोरोनाची भीती वाढतच आहे. येथे केवळ दोन अमरधाम शहरात असून मुख्य अमरधाम येथे तीन अंत्यविधी एका वेळेस होतील असी व्यवस्था आहे. आता सदरच ...
दिंडोरी : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत केंद्र सरकार संजय गांधी योजनेमार्फत दारिद्र्य रेषेखालील कुटुंब प्रमुख मृत झाल्यावर २० हजार रुपयाची मदत देण्यात येते. याअंर्तगत दिंडोरी तालुक्यातील २८ कुटुंबांना शासनाच्या वतीने ही मदत घरपोहोच देण्यात आली. ...