पिंपळगाव बसवंत : वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे. आजपर्यंत कोरोना काळात आशा स्वयंसेविकाच सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच विमा कवच देण्याची मागणी कारसूळ (ता. निफाड) येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे ...
सायखेडा : निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू असून खेड्यातील रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे. अपुरे मनुष्यबळ, बेडची कमतरता, जागेचा अभाव, अपुरी यंत्रसामुग्री यामुळे अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. अशा कठीण का ...
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या टाकेहर्ष या गावातील विद्युत रोहित्र आठ ते दहा दिवसांपासून निकामी झाल्यामुळे ... ...
वडनेर भैरव : वडनेर भैरव ग्रामपालिका, वडनेर भैरव पोलीस स्टेशन आणि वडनेर भैरव व्यापारी असोसिएशनच्या वतीने ह्यब्रेक द चेनह्ण याअंतर्गत कोरोना रुग्णवाढीला आळा बसावा म्हणून २५ एप्रिलपर्यंत ह्यकडक जनता कर्फ्यूह्णचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच सुनील ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील राजुमन बाबा यात्रा कोरोना महामारी असल्यामुळे मागील वर्षीदेखील भरविण्यात आली नव्हती. तसेच या वर्षीसुद्धा कोरोनाचे संकट उभे असल्याने गावात यात्रा भरविण्यात येणार नसल्याची माहिती राजुमनबाबा ट्रस्ट व यात्रा कमिटी ...
ब्राह्मणगाव : कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या पाहता आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने शनिवारपासून ह्यमाझा गाव माझा परिवारह्ण अभियान अंतर्गत दि. १७ ते ३० एप्रिल पर्यंत गावासाठी कडक नियमावली लागू केली असून यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्य ...