पिंपळगाव वाखारी : वाखारी-भिलवाड येथे ग्राम कोरोना दक्षता समिती व आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक शाळेत कोरोना रुग्णांसाठी क्वारंटाईन कक्ष सुरू करण्यात आला असून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी क्वारंटाईन कक्षात दाखल होऊन उपचार घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत प् ...
देवगाव : येथे सध्या कोरोनाची लाट पसरत असल्यामुळे चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. रुग्ण वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देवगाव येथे मंगळवार (दि.२०) पासून २७ एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा केली ...
मानोरी : दरवर्षी चैत्र महिन्यात भरविण्यात येणारी येवला तालुक्यातील मुखेड येथील भवानी देवीचा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे. ...
कवडदरा : सध्या कडक उन्हाळ्यास सुरुवात झाली असून, इगतपुरी तालुक्यातील साकूर परीसरातील घोटी- सिन्नर हायवे रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पक्षीप्रेमींनी पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी व अन्नाची सोय केली आहे. उन्हाळ्यात निसर्गाशी नाते असलेल्या छोट्या पक्ष्यांचा किल ...
लासलगाव : कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लासलगाव येथे शनिवार रविवार कडेकोट बंद होता. तसेच लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर यांनी दि. १९ ते २५ एप्रिल दरम्यान लासलगाव ही जनता कर्फ्यूची घोषणा केली असून कडक अंमलबजा ...
सटाणा : तालुक्यातील जायखेडा येथील वयोवृद्ध हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी मुस्लीम समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन हिंदू-मुस्लीम एकोप्याचे अनोखे दर्शन घडविले. आजच्या बिकट परिस्थितीत या महिलेच्या एकुलत्या मुलाच्या मदतीला धावून जात त्याला आधार ...