दिंडोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीत भगवान महावीर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी होणार असून कोरोनाच्या संकट दूर होवो यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. ...
सटाणा : सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संकट काळात मदतीचे हातदेखील तेवढेच महत्त्वाचे असतात. या काळात बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन गवळी यांनी रुग्णांसाठी मोफत वाहन सेवा सुरू केली आहे. ...
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्य शासनाकडून राज्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात येणार असल्याच्या भीतीने गुरुवारी (दि. २२) नाशिककरांची बाजारात गर्दी उसळली होती. कडक निर्बंधांच्या भीतीने शहरातील विविध भाजी बाजार नागरिकांच्या गर्दीने फुल्ल झाले होते. त ...
देवळा : तालुक्यात ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय पाहून तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मशीन देवळा येथील कोविड सेंटरला भेट दिले. ...
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या वतीने येथील न्यू होरिझोन इंग्लिश स्कूलमध्ये कोरोना रुग्णासाठी विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले असून, या केंद्रात पुरुष, महिला यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. येथे ग्रामपंचायत रुग ...
मेशी : सोमवारी (दि. १९) तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी पिंपळगाव येथे अचानक भेट दिली. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली तसेच १५ जणांची त्वरित ॲन्टिजेन चाचणीही करण ...
सायखेडा : रमजान महिन्याला बुधवारपासून (दि.१४) सुरुवात झाली आहे. इस्लामी वर्ष हे चंद्रावर आधारित असल्याने यातील महिने नेहमी फिरत असतात. ३ वर्षांत ऋतूचे एक चक्र पूर्ण होते. त्यामुळे तिन्ही ऋतूंत पवित्र रमजान येत असल्याने यावर्षी तो उन्हाळ्यात आला आहे. ...