लोहोणेर : येथील कोरोना विलगीकरण कक्षाची पाहणी जिल्हा परीषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी गुरुवारी( दि.२९) करत समाधान व्यक्त केले. ...
मांडवड : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे शासनाच्या सात ते अकरा या वेळेच्या नियमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी वेळ पुरत नसल्याने गावात येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना नागरिक पसंती देत आहेत. ...
दिंडोरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णांना रक्त मिळणे आवश्यक असून या कालावधीत रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून दिंडोरी शहरात समता ब्लड बँक व देवाज ग्रुप व दिंडोरी शहरातील युवकांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.यात ४५ नागरीकांनी रक्तद ...
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन २७ एप्रिलपासून निऱ्हाळे फत्तेपूर येथे कडकडीत जनता कर्फ्यूचे आदेश देण्यात आले आहेत. सरपंच मनीषा यादव, उपसरपंच विष्णू सांगळे, क ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी रुग्णांना वेळेवर बेड, ऑक्सिजन तसेच रुग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाही. काही रुग्णांच्या व नातलगांच्या जेवणाची परवड होते. ही गरज ओळखून सेवाभावी कार्यकर्त्यांनी स्वत:हून पुढाकार घ ...
देवळा : विवाह, अंत्यविधी व दशक्रिया विधीला होणारी गर्दी कोरोना संक्रमण वाढण्याचे प्रमुख कारण ठरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शासनाने अशा कार्यक्रमांवर निर्बंध घालूनही गर्दी कमी होताना दिसत नाही. मात्र, मृत्यूच्या दारात असलेली एखादी व्यक्ती आपल्या म ...