इगतपुरी : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९६व्या जयंतीनिमित्त तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोमवारी (दि. ३१) शहरातील खालची पेठ, टीकापुरी येथील जामा मशिदीजवळ नगरसेवक दिनेश कोळेकर व सहकारी यांनी औषधी ...
कळवण : आपल्याला सोडून गेलेल्या वर्ग मित्राच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी वर्गमित्रांनी एकत्र येत जवळपास एक लाख अकरा हजार रुपयांची रक्कम जमा दिवंगत मित्राच्या पत्नीकडे सुपुर्द केली. याशिवाय, आणखीही मदतीचा हात देण्याचे आश्वासित केले. ...
वरखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या मोफत तांदूळ व गहू वाटप योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून वरखेडा येथील स्वस्त धान्य दुकानात कोविड संदर्भात सर्व नियमांचे पालन ...
सर्वतीर्थ टाकेद: येथील कोविड सेंटरला वाडिवऱ्हेचे भारतीय सेना दलातील सेवानिवृत्त जवान विजय कातोरे यांनी रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटायझर आणि पिण्याच्या पाण्याच्या बिस्लरी बॉटल बॉक्स चे वाटप केले. ...
मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा व माता रमाबाई आंबेडकर स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
लासलगांव : ज्या समाजात आपण रहातो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो या भूमिकेतून येथील कांदा व्यापारी चोथानी परीवार गावातील कोरोना रुग्णांकरीता आपल्या मित्र मंडळींच्या मदतीने रोज जेवण पुरविण्याची सेवा करीत आहेत. ...
मनमाड : आशा व गटप्रवर्तक यांच्या बाबत सोशल मीडियावर अश्लील भाषेत टिप्पणी करणार्या व्यक्तीस तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन आशा कार्यकर्त्यांनी मनमाड पोलीस ठाण्यात दिले. ...