लोहोणेर : कोरोना महामारी काळात ऑक्सिजनचा प्रश्न सर्वत्र भेडसावत होता. त्यामुळे वृक्षलागवडीचे महत्त्व लक्षात आल्याने खालप येथील काही युवकांनी "एक व्यक्ती, एक वृक्ष" संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. युवकांनी रविवारी (दि.२०) ह्यएक व्यक्ती एक वृक्षह्ण ला ...
मालेगाव : कॅम्पातील यश रावळगाव नाका ते साई बाजारपर्यंतच्या रस्त्याच्या मध्यभागी असलेले महावितरणचे धोकादायक खांब तात्काळ काढावेत यासाठी वंदेमातरम संघटनेने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले असून, प्रशासनाने खांब हटवून रस्ता मोकळा केल्याने नागरिकांनी समाधान ...
दिंडोरी : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाडे येथील उपक्रमशील शिक्षक चरणसिंग पाटील (३२) या तरूण शिक्षकाचा मार्च महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्याने व पाटील हे डीसीपीएस योजनेत असल्यामुळे त्यांना पेन्शन, ग्रॅच्युएटी लाभ मिळणार नसल्याने यातील ग ...
चांदोरी : चांदोरी येथील शरद नाठे व भगवंत हांडगे या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णांसाठी १० बेड, गाद्या व सलाईन स्टँड देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. ...
पाटोदा : कोरोना काळात ऑक्सिजनअभावी मृत्यू पावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरात छत्रपती सेनेतर्फे अनोख्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. ऑक्सिजनअभावी जीव गमविण्याची वेळ कोणावर येऊ नये यासाठी राज्यात ५१ हजार वृक्षांची लागवड छत्रपती सेनेच ...