लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

ज्येष्ठ नागरिक दिन; आयुष्याची सायंकाळ सोनेरी हवी...पण संघर्ष कुठे संपतोय? - Marathi News | Senior Citizens Day; The evening of life should be golden ... but where does the struggle end? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठ नागरिक दिन; आयुष्याची सायंकाळ सोनेरी हवी...पण संघर्ष कुठे संपतोय?

Nagpur News उपराजधानीत ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. मुले विदेशात गेली किंवा कुटुंब दूर झालेल्या ज्येष्ठांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागताे. साधा किराणा, दूध, दवाखाना आणि औषधांसाठीही फरपट सहन करावी लागत आहे. ...

पस्तिशी ओलांडली, तरी नवरी मिळेना नवऱ्याला! - Marathi News | Crossed the border, but the husband did not find the bride! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पस्तिशी ओलांडली, तरी नवरी मिळेना नवऱ्याला!

कोरोनाच्या काळात अनेक तरुण बेरोजगार झाले. नोकरीसाठी जागाच निघाल्या नाहीत. बेरोजगारांची फौज तयार झाल्याने बेरोजगार मुलांना मुलगी कशी देणार हा प्रश्न मुलीचे आई-वडील करीत आहेत. ...

विलंब लागला तरी चालेल, लग्नाची घाई कुणाला? सध्याच्या तरूण - तरूणींची मानसिकता - Marathi News | It will work even if it is delayed, who is in a hurry to get married? The mentality of the current youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विलंब लागला तरी चालेल, लग्नाची घाई कुणाला? सध्याच्या तरूण - तरूणींची मानसिकता

पालकांकडूनही मुला-मुलींच्या लग्नासाठी फारसा आग्रह धरला जात नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. ...

'जागतिक भाषांतर दिना'बाबत तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | World Translation Day and its importance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'जागतिक भाषांतर दिना'बाबत तुम्हाला माहिती आहे का?

आज जागतिक भाषांतरदिन आहे, दरवर्षी जागतिक भाषांतर दिनानिमित्त एक थीम प्रसिद्ध केली जाते. यावर्षी २०२१ ची थीम “अनुवाद आणि स्वदेशी भाषा” ही आहे. ...

नागपुरातील १८ वर्षांखालील मुलांना देवदर्शन नाही - Marathi News | Children under the age of 18 in Nagpur do not have Devdarshan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील १८ वर्षांखालील मुलांना देवदर्शन नाही

Nagpur News १८ वर्षांखालील मुलांना धार्मिक स्थळी प्रवेश मिळणार नाही. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. ...

गरज २५० शौचालयांची अन् आहेत फक्त १२५! स्मार्ट उपराजधानीचे वास्तव - Marathi News | Need 250 toilets, only 125! The reality of smart capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरज २५० शौचालयांची अन् आहेत फक्त १२५! स्मार्ट उपराजधानीचे वास्तव

Nagpur News नागपूर शहराची लोकसंख्या विचारात घेता, २५० सार्वजनिक शौचालयांची गरज असताना आज फक्त १२५ शौचालये आहेत. ...

कौतुकास्पद! १२ दिव्यांगांनी ३ तासांत सर केला 'तीन हजार' फूट उंचीचा कोरीगड - Marathi News | In 3 hours 12 handicapped person reached korigad a height of three thousand feet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकास्पद! १२ दिव्यांगांनी ३ तासांत सर केला 'तीन हजार' फूट उंचीचा कोरीगड

शिवुर्जा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम : दुर्ग मोहिमेत राज्यातील दिव्यांगांनी घेतला सहभाग ...

Shivdurga ची १२ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर Himalaya तील शोशाला पीक क्लायबिंग मोहीम यशस्वी - Marathi News | after 12 days of untiring efforts of Shivdurg, the peak climbing expedition to Shoshala in the Himalayas was successful | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Shivdurga ची १२ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर Himalaya तील शोशाला पीक क्लायबिंग मोहीम यशस्वी

शिवदुर्ग ठरली भारतातील पहिली गिर्यारोहक संस्था ...