गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत : चुकली दिशा तरीही, ओढ तुझी मिटणार नाही, आई तुझ्या ओढीने, धीर माझा सुटणार नाही. गर्दीत जर आईचा हात सुटला तर आईसह ते मूल किती कासावीस होते. त्याला कितीही लालसा दिली तरीही ते आपल्या आईलाच शोधत असते आणि जेव्हा आई समोर येते तेव ...
वानवडीतील सेंट पॅट्रिक चर्च मध्ये पुणे धर्मप्रांत बिशप डॉ थॉमस डाबरे यांचा धर्मगुरुपद दीक्षा सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
पालांदूर परिसरात शिंदीच्या झाडांची मुबलकता आहे. त्यांच्या फांद्या तोडून, सुकवून त्यापासून स्वच्छतेत, साफसफाई करिता दररोज कामी येणारे झाडू तयार होतात. पर्यावरणाला पुरक आणि गरिबाच्या हाताला रोजगार देणाऱ्या या झाडुला बऱ्यापैकी मागणी वाढलेली आहे. ...
‘डायल ११२’चे प्राथमिक संपर्क केंद्र मुंबई व द्वितीय संपर्क केंद्र नागपूर येथे आहे. संपर्क केंद्राकडून आलेली माहिती ही नियंत्रण कक्षाला देण्यात येते व तेथून ती माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देण्यात येऊन संबंधित व्यक्तीला मदत देण्यात येते. ही प्रक्रिया ...
राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे निमित्त, प्रहार समाज जागृती संस्थेसाठी दुहेरी आनंददायी ठरले कारण प्रहारच्या महान कार्याची ओळख व आठवण म्हणून आर्मी पोस्टल सर्विस, कामठीद्वारे प्रहारवर 'माय स्पेशल स्टॅम्प' या निमित्ताने नुकताच अनावरीत करण्यात आला. ...
आईवडिलांशिवाय जगणाऱ्या आणि शिकणाऱ्या २५ हून अधिक मुलींना आता हक्काचे होस्टेल मिळणार आहे. विशेष म्हणजे, या होस्टेलचे भूमिपूजनही मुलींनीच स्वत: कुदळ मारून केले. ...