लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

दिलासादायक! राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव घटतोय; आतापर्यंत ७० टक्के लसीकरण पूर्ण - Marathi News | Lumpy prevalence is decreasing in the state So far 70 percent vaccination is complete | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलासादायक! राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव घटतोय; आतापर्यंत ७० टक्के लसीकरण पूर्ण

राज्यात १६ हजार ३०२ जनावरे उपचाराअंती पूर्ण बरे झाली ...

विदर्भ वैधानिक विकास मंडळ नको, वेगळा विदर्भच हवा - वामनराव चटप - Marathi News | Vidarbha Statutory Development Board is not needed, we need separate Vidarbha state - Wamanrao Chatap | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ वैधानिक विकास मंडळ नको, वेगळा विदर्भच हवा - वामनराव चटप

३ ऑक्टोबरला पंतप्रधान, गृहमंत्र्यांना पाठविणार निवेदन ...

वडील जिवंत आहेत तोपर्यंत आमची जमीन परत मिळवून द्या; हतबल मुलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Restore our land while the father lives; Desperate girl's letter to Chief Minister | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडील जिवंत आहेत तोपर्यंत आमची जमीन परत मिळवून द्या; हतबल मुलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सावकाराने लग्न जमविण्यासाठी मुलाकडून देखील दलाली घेतली होती, आता पैसे घेऊनही जमीन परत देत नाही ...

नवरात्रोत्सवात डफरीन येथे ३५ मुलींचा जन्म; खासदार नवनीत राणांनी केला मातांचा सत्कार - Marathi News | 35 girls born in Dufferin hospital Amravati in Navratri festival; MP Navneet Rana felicitated the mothers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवरात्रोत्सवात डफरीन येथे ३५ मुलींचा जन्म; खासदार नवनीत राणांनी केला मातांचा सत्कार

खासदार नवनीत राणा यांनी डफरीन रुग्णालय परिसरातच बांधकाम सुरू असलेल्या दोनशे बेडच्या इमारतीचीही पाहणी केली. ...

मुऱ्ह्याची जगदंबा आई : महात्मा गांधींकडून खास उल्लेखित स्थळ - Marathi News | Jagdamba Devi at Murha is a Shaktipeeth and has been specially mentioned by Mahatma Gandhi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुऱ्ह्याची जगदंबा आई : महात्मा गांधींकडून खास उल्लेखित स्थळ

पाच वर्षांपूर्वी देवीला वज्रलेप, पूजेचा मान महिलांना ...

कात्रज भागातील डोंगर पोखरून उभं राहतंय सिमेंटचे जंगल; निसर्गसौदंर्याला तडा - Marathi News | The hills of Katraj area will become a cement forest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज भागातील डोंगर पोखरून उभं राहतंय सिमेंटचे जंगल; निसर्गसौदंर्याला तडा

कात्रज भागात गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, जोराळा, पुणे खिंड, खंडोबा माळ, चिमणीचा खडा, वाघजाई खोरे, आग्याचा कडा अशा डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या डोंगर रांगा ...

‘जय, जय रामकृष्ण हरी...’ बीजमंत्राचा गजर करीत डॉ. रामचंद्र देखणे यांना अखेरचा निरोप - Marathi News | dr Ramchandra Dekhne passed away in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जय, जय रामकृष्ण हरी...’ बीजमंत्राचा गजर करीत डॉ. रामचंद्र देखणे यांना अखेरचा निरोप

अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले ...

नागरी समस्येवर वंचित बहुजन आघाडीकडून रास्तारोको आंदोलन - Marathi News | Rastaroko movement by Vanchit Bahujan Aghadi on civil issue | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नागरी समस्येवर वंचित बहुजन आघाडीकडून रास्तारोको आंदोलन

परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...