लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

तोडगट्टा आंदोलनाला २६ दिवस; शिष्टमंडळ म्हणाले, हा कुठला न्याय, चर्चा तर करा...! - Marathi News | 26 days to Todgatta agitation; delegation's statement to the Additional District Collector, demands to take notice regarding movement | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तोडगट्टा आंदोलनाला २६ दिवस; शिष्टमंडळ म्हणाले, हा कुठला न्याय, चर्चा तर करा...!

अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आंदोलनाची दखल घेण्याची केली मागणी ...

उपेक्षित झाडीपट्टी रंगभूमीचा 'पद्मश्री'मुळे दिल्लीत डंका; गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा - Marathi News | Senior theatre artist of Gadchiroli dr. Parshuram Khune honored with Padma Shri award | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उपेक्षित झाडीपट्टी रंगभूमीचा 'पद्मश्री'मुळे दिल्लीत डंका; गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा

नाट्यकलावंत परशुराम खुणेंच्या पाच दशकांच्या सेवेचा सन्मान, ५००० नाटकांतून ८०० भूमिका साकारल्या ...

Video: ब्रम्हनाथ महाराज यात्रामहोत्सवात गाडीबगाडाचे लाकडी 'शेले' तुटले; सुदैवाने दुर्घटना टळली - Marathi News | The wooden shells of the carriage broke during the Brahmanath Maharaj Yatra festival Fortunately the accident was avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: ब्रम्हनाथ महाराज यात्रामहोत्सवात गाडीबगाडाचे लाकडी 'शेले' तुटले; सुदैवाने दुर्घटना टळली

अपघातात बगाडाला लटकलेले शेलेकरी किरकोळ जखमी ...

बारामती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचे अचानक राजीनामे; नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता - Marathi News | Sudden Resignation of Baramati Bank Chairman Vice Chairman A chance to give a new face a chance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचे अचानक राजीनामे; नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या सूचनेवरूनच या चौघांनी राजीनामे दिल्याची चर्चा ...

...मग ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचे डोहाळे कशासाठी" स्वयंसेवी संस्थाचा सवाल - Marathi News | "...then why bother to withdraw Rs 400 crore loan bonds" asked the NGO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...मग ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचे डोहाळे कशासाठी" स्वयंसेवी संस्थाचा सवाल

पुणे महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात जायका प्रकल्पासाठी ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचे नियोजन केले आहे ...

उपनगरांना पुणे महापालिका झाली नकोशी; फुरसुंगीला दिली, तर आम्हालाही द्या नगरपालिका! - Marathi News | Suburbs do not want Pune Municipal Corporation If you give it to Fursungi give it to us too, municipality! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपनगरांना पुणे महापालिका झाली नकोशी; फुरसुंगीला दिली, तर आम्हालाही द्या नगरपालिका!

दोन वर्षांपूर्वी नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना दोन वर्षांत मूलभूत सुविधा पुरविण्यात महापालिकेला अपयश ...

शहाणी माणसं मौनात, धर्मांधाचा कलकलाट वाढला; वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे?  - Marathi News | In the silence of wise men, the frenzy of fanaticism grew; Where have the people who have read and heard gone? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शहाणी माणसं मौनात, धर्मांधाचा कलकलाट वाढला; वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे? 

वाट चुकलेल्यांना कोणीतरी खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे. परंतु ज्यांच्याबद्दल आदर वाटावा अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वांची उणीव असल्याने कोणालाच कुणाचा धाक उरलेला नाही. ...

तोडगट्टातील आदिवासींच्या आंदोलनाचे काय हाेणार? २२ दिवस उलटले तरीही तोडगा नाही - Marathi News | The tribals protesting in Todagatta of Gadchiroli against the proposed iron mines, 22 days passes but no solution yet | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तोडगट्टातील आदिवासींच्या आंदोलनाचे काय हाेणार? २२ दिवस उलटले तरीही तोडगा नाही

आता साखळी पद्धतीने देताहेत ठिय्या ...