मेहकर : स्थानिक मेहकर स्टेट बँकसमोर एक आजारी व्यक्ती गेल्या तीन दिवसांपासून पडलेली होती. सदर व्यक्तीवर शिक्षक थुट्टे यांच्यासह सहकाºयांनी उपचार केले. ...
वाशिम - जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बुधवारी वाशिम येथे पार पडलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.नगर परिषदच्या अधिनियमातील कलम १२४ (२) अंतर्गत नगरातील मालमत्तेवर चार वर्षाकरिता आकारणी होत होती. सदर वाढ चुकीची असुन ती पाच वर्षाकरिता ...
वाशिम : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना ‘हयात’ प्रमाणपत्राविषयी इत्यंभूत माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून आता जिल्हा कोषागार कार्यालयाने प्रत्येक तालुकास्तरावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. २६ आॅक्टोबरपासून या कार्यशाळेला प्रारंभ होणार आहे. ...
वाशिम : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाला सादर केलेल्या शिफारशीनुसार क्रिमिलेअरमधून कुणबी समाजाला न वगळण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर आक्षेप नोंदवत सदर घोषणेस विस्तृत प्रसिध्दी देण्यात यावी म्हणून मराठा सेवा संघ जिल्हा शाखा वाशिमच्या वती ...
मंगरुळपीर : सकल कुणबी समाज मंगरूळपीर बांधवांचेवतीने २५ आॅक्टोंबर रोजी स्थानिक विश्राम गृहात घेण्यात आलेल्या राज्य मागास वर्ग आयोगाने कुणबी जातीला क्रिमीलेअर उन्नत गटाच्या अटीमधून न वगळल्यामुळे निषेध व्यक्त करीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार मंगरूळपीर ...
कलाकारांना एकत्रित करुन कामाचे नियोजन करा, जे काही नवउपक्रम करायचे आहेत ते आपल्या गावापासून सुरु करा, असा सल्ला प्रसिध्द कलावंत तथा नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी दिला. ...
वाशिम: दिवाळीच्या धामधुमीत शहरात झालेला घाण कचरा साफ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा वाशिमच्यावतीने शहरात विविध ठिकाणी दरवर्षीप्रमाणे स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. ...