पुण्यातील सेवा मित्र मंडळाच्या वतीने अनाथ, वंचित मुलांना मामाच्या गावची सफर घटविण्यात येणार अाहे. अनाथ मुलांना पुण्यातील विविध प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यात येणार अाहेत. तसेच या मुलांसाठी विविध मनाेरंजनाचे कार्यक्रमही अायाेजित करण्यात येणार अाहेत. ...
सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांनी समाजाप्रती केलेला त्याग आपणास कदापीही विसरता येणार नाही. सावित्रीबाई नसत्या तर सिंधूताईचे अस्तित्व काय होते ? मी जीवनात आज जी उभी आहे, त्यामागे सावित्रीचीच पुण्याई आहे. असे विचार थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ ...
समाजसेवेचे व्रत घेतलेल्या रमेश दहीहंडे यांनी स्वखर्चातून चिकलठाणा येथील दोन स्मशानभूमीत मोफत गोवऱ्या व सरणासाठी लागणारी लाकडे मोफत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. ...
वर्तमान : वर्तमानात सर्वात महत्त्वाची पण समाजातून तितकीच दुर्लक्षित केल्या जाणारी बाब काय असेल; तर ती समाजातून हद्दपार होत चाललेली नैतिकता होय. नैतिक मूल्यांची पडझड, मूल्य ºहास; हा खरा तर आजच्या समाजाला व्यापून टाकणारा प्रश्न आहे. परंतु तो अनुभूतीच्य ...
अनिवार : मयुरी सांगत होती लग्न ठरलं, साखरपुडाही झाला. लग्नाच्या काही दिवस आधी अचानक एक दिवस सासरे घरी आले आणि तिच्या वडिलांना म्हणाले, तुम्ही लग्नाचा फेरविचार करावा कारण आमचा मुलगा नोकरी करणार नाही म्हणतोय. त्याऐवजी कोणती तरी संस्था काढायची म्हणतोय, ...
चांदवड : ज्या घरी शौचालय त्या घरीच सोयरिक असाही एक ठराव चांदवड शहरातील इंद्रायणी कॉलनीतील इंद्रायणी विद्यार्थी जनहित मंचच्या सदस्यांतर्फे तालुक्यातील विविध गावांतील लोकांपुढे स्वच्छता अभियानामार्फत मांडला ...