नाशिकरोड : राजस्थानी महिला मंडळ नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या संस्थापक शर्मिला संचेती, अरुणा लढ्ढा, शिवमाला चांडक उपस्थित होत्या. ...
दिवा लावू अंधारात : अंबाजोगाई तालुक्यातील एका बऱ्यापैकी मोठ्या असणाऱ्या आणि नावाजलेल्या गावातील ही गोष्ट. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहिया आणि दिवंगत प्राचार्या शैलाताई लोहिया यांच्या ‘मानवलोक’ संस्थेचं या भागात प्रचंड मोठं काम. विविध क्षेत्रां ...
समाजात समता व बंधूता प्रस्थापित करण्यासाठीच शासन काम करीत असून, पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्यांनीही शासनाच्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले. ...
दिवा लावू अंधारात : ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात सुखे क्वचितच डोकावतात. दु:खाने तुडुंब भरलेल्या जीवनात सुखाची चाहूल जरी लागली तरी मन मस्त हिंदोळ्यावर आनंदाचे हेलकावे घेत राहतं; पण दुर्दैवाने हे स्वप्नातही कधी दिसत नाही. मजबुरीतून चालणाऱ्या बालविवाहाच् ...
अनिवार : भंगार गोळा करणाऱ्या ४० मुलांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलंय. किती तरी निराधार बेघर मनोरोग्यांना मानसिक, आर्थिक बळ देत समाजसेवी संस्थांपर्यंत पोहोचवलंय. रक्ताच्या थेंबातून माणुसकीचा प्रवाह वाहता व्हावा म्हणून ‘दो बुंद देश के नाम’ म्हणत, ...