दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला नवीन कपडे खरेदी करण्याची उत्सुकता असते. मात्र, गरीब कुटुंबांना पोटाची खळगी भरताना नवीन कपड्यांची खरेदी करणे शक्य होत नाही. ...
‘जगलो आयुष्य धकाधकीचे, संपन्नतेचे आणि संघर्षाचेही.पण त्याची काही तक्रार नाही. आता एकच मागणे की आयुष्याचा शेवट गोड व्हावा!’ आयुष्याच्या उत्तरार्धात अशीच साऱ्यांची अपेक्षा असते. ...
तिच्याही आयुष्यात आनंदाचा झरा बनून आलेल्या 'स्वरूप'ने अवघ्या सातव्या वर्षी एक्झिट घेतली आणि जणू काही काळ तिचं आयुष्यच थांबलं. पण ती हरली नाही, खचली नाही. तिने तिच्या आयुष्यालाच निःस्वार्थी स्वरूप दिलं आणि सुरु झाला नवा प्रवास. ...
वाशिम - मेळघाटातील अतिदुर्गम रायपुर, राहु व बोराठा या आदिवासीबहुल गावातील नागरिकांना कपडे, ब्लँकेट तसेच अन्य वस्तू व साहित्याचे वाटप वाशिम येथील स्व. डॉ केशवराव जिरोणकर स्मृती संस्था व उष:काल कलानिकेतन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ व ८ आॅक्टोबरल ...
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची चळवळ फोफावलेल्या नाशिक नगरीत यंदा विसर्जित मूर्ती दानाच्या संख्येत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात, प्रतिसाद कमी मिळाला की महापालिकेच्या म्हणण्यानुसार शाडूमातीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले हा ...