नाशिक : तंबाखूसारख्या व्यसनमुक्तीसाठी शहरातील विविध संस्था पुढे सरसावल्या आहेत. तंबाखुमुक्त नाशिकसाठी ‘जॉइन द चेंज’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ...
पतीसोबत वाद झाल्यानंतर सहा वर्षांपासून माहेरी राहणारी ‘ती’ महिला गर्भवती राहिली. नऊ महिने पोटात गर्भ वाढविल्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु तिला स्वीकारण्यास मातेनेच नकार दिला. ...
साहित्यातही प्रत्येकजण स्वत:च्या जातीच्या लेखकाविषयी चांगले तेवढेच ऐकुण घेतो. अशा परिस्थितीत जातींमध्ये विभागार्या समाजाला एकत्र ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केले. ...
आमले महाराज अत्यंत प्रसन्न आयुष्य जगले. नात्यांच्या पाशात ते अडकले नाहीत पण आपल्या फाटक्या संसाराला मोडूही दिले नाही. त्यांच्यातील कुटुंबवत्सलतेची आणि साधुत्वाची ती कसोटी होती. त्यांनी प्रपंच केला खरा पण त्यात समाजाच्या सुखाचा ध्यास होता आणि तो आपला ...
संगमेश्वर : वैद्यकीय उपचार पद्धतीमधील एक जुनी उपचार पद्धती युनानीचे संस्थापक पैगंबरवासी मसिहुल मुलक हकीम अजमल खानसाहेब यांच्या जन्मदिनी म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजी राष्टÑीय युनानी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय आयुष मंत्रालयाने घेतला आहे. ...
चिखली: तालुक्यातील पेठ येथील मायेचे छत्र हरविलेल्या एका नऊ वर्षीय चिमुरडीला आधार देण्याचे काम चेके पाटील फाउंडेशनने केले आहे. आईचे छत्र हरविलेल्या या चिमुकलीचे पालकत्व स्वीकारून तिच्या पुढील आयुष्याची शैक्षणिक व आरोग्यविषयक जबाबदारी फाउंडेशनच्या संचा ...