अमरावती ते परतवाडा मार्गावर वलगाव येथे कयूम शाह हे आपल्या दुचाकीवर एका छोटेखानी डब्यात पंक्चर व किरकोळ दुरुस्तीचे काही साहित्य घेऊन उभे असतात. ग्रामीण भागातून रुग्णांची ने-आण करणारी, पोलीस, कर्मचाऱ्यांची दुचाकी वाहने या मार्गाने जातात तेव्हा त्यांचे ...
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने एकंदर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच लॉकडाऊन लागू झाल्याने अनेक जण परगावात अडकून पडले, तर काही परगावातील लोक जिल्ह्यात अडकून पडले आहेत. हातावर आणून पानावर खाणाऱ्या लोकांची तर मोठी पंचाईत झाली आहे. अशा प्रत ...
नक्षलविरोधी अभियानादरम्यान गडचिरोली पोलीस दलातील जवान विलास मांदाडे हे शहीद झाले होते. त्यांच्या वीरपत्नी संगीता मांदाडे यांना लॉकडाऊनच्या काळात होत असलेली गोरगरीब नागरिकांची ससेहोलपट पहावली नाही. त्यांच्यासाठी काही केले पाहीजे या आंतरिक इच्छेतून त्य ...
लाहेरीजवळील बेंगरी गावातील राजू चूक्कु पुंगाटी हा बालक उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मलेरियाने मरण पावला. सदर आदिवासी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच, त्यात संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कुटुंबियांजवळ मृत बालकाला गावी घेऊन कसे जायचे असा यक्षप्रश्न नि ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने जिल्हा प्रशासनाला विनंती करून एका निवारात असलेल्या बाहेरगावच्या कष्टकरी बांधवांना जेवण वितरणाच्या जबबादारी घेतली. आता जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने प्रत्यक्ष जेवण देण्याचे नियाजन सध्या शक्य नाही. म ...
काम करीत असताना दोन तार जोडून तिसरा तार जोडीत असताना करंट लागल्याने भाजला गेला व खाली पडला. त्यास लगेच करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी भंडारा हलविण्यास सांगितले. प्रकृती चिंताजनक असल्याने भंडारा येथून नागपुरला रेफर करण्यास सा ...
सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सर्वांना घरात राहण्याची सक्ती आहे. संचारबंदीमुळे गावातील सर्व हालचालींवर बंदी आली. जिवघेण्या कोरोनापासून गावकऱ्यांचे रक्षण व्हावे यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने खबरदारी घेऊन वेळोवेळी नागरिकांना आवश्यक त्या स ...