आंतरजातीय विवाहाला आजही समाजातून पाठिंबा मिळत नाही. नवदाम्पत्याला घरच्यांच्याच रोषाला बळी पडावे लागते. घरापासून दूर राहून संसार थाटावा लागतो. अशा जोडप्यांना समाजकल्याण विभागाने बळ मिळवून दिले आहे. समाजातून जातीचा अंत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जोडप् ...
हंगामी वसतिगृहांची मागील तीन दिवसांपसून राज्यस्तरीय पथकाने तपासणी पूर्ण केली असून त्याचा अहवाल दोन दिवसात महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक, शिक्षण सचिवांकडे सादर केला जाणार आहे. ...
पाठीमागून लाथ मारल्याने जमिनीवर पडलेला विद्यार्थी वेदनेने विव्हळत असतानाच दुसऱ्या विद्यार्थ्याला पलंगावरून फेकून दिल्याने तोही जखमी झाला. एवढ्यावरच तो कर्मचारी थांबला नाही तर त्याने एका विद्यार्थ्याच्या कानशिलात मारल्याने त्याच्या कानाचा पडदाच फाटला. ...
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी नागपूर जिल्ह्यातून १२९ अर्ज प्राप्त झाले. त्यासाठी शासनाक डून ३९ लाख रुपये प्राप्त झाले. परंतु अर्जदारांपैकी एकानेही बँकेत खाते उघडले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ चा लाभ मिळू शकलेला नाही. ...
समाजातील जातीभेद दूर व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान समाजकल्याण विभागातर्फे देण्यात येत आहे. ...
समाज कल्याण विभागाने अडीच लाख रुपयांच्या राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारापासून वंचित ठेवल्यामुळे दलित विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. ...