लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

भूक लागली म्हणून खाल्लं त्याने बर्गर, थोड्या वेळाने जीभ सुजून आली तोंडाबाहेर..कशी ते वाचून व्हाल हैराण - Marathi News | Bee hidden in veg burger of boy stings tongue while eating resulting swell hillarious photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भूक लागली म्हणून खाल्लं त्याने बर्गर, थोड्या वेळाने जीभ सुजून आली तोंडाबाहेर..कशी ते वाचून व्हाल हैराण

काही लोकांच्या जीवनात अशा काही घटना घडतात ज्याची कधी कुणी कल्पनाही केलेली नसते. आता उटाहमध्ये राहणाऱ्या या मुलाबाबतच बघा ना. त्याने भूक लागली म्हणून मोठ्या आवडीने बर्गर बनवलं. ...

अरेरे! लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, कर्जावर घेतलेली रिक्षाही पालिका कर्मचाऱ्यांनी तोडली, अन् मग..... - Marathi News | Man gifts new rickshaw to rickshawala after his was seized by authorities news from bangldesh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरेरे! लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, कर्जावर घेतलेली रिक्षाही पालिका कर्मचाऱ्यांनी तोडली, अन् मग.....

Viral News Marathi :हातावर पोट असलेल्या गरिबाची रिक्षाही हटवण्यात आली.  नोकरी गेल्यामुळे नुकतंच कर्ज  काढून ही रिक्षा त्यांनी विकत घेतली होती.  ...

'बाबा का ढाबा'जवळील 'हा' फोटो होतोय व्हायरल, जाणून घ्या कारण... - Marathi News | 'This' photo near delhi Baba ka dhaba is going viral on twitter, see pic | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'बाबा का ढाबा'जवळील 'हा' फोटो होतोय व्हायरल, जाणून घ्या कारण...

क्या बात! शाळेच्या आठवणींना उजाळा देत रतन टाटांनी शेअर केला 'जुना' फोटो, फॅन्स म्हणाले..... - Marathi News | Ratan tata posts his school days pictures throw back thursday trend on socil media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :क्या बात! शाळेच्या आठवणींना उजाळा देत रतन टाटांनी शेअर केला 'जुना' फोटो, फॅन्स म्हणाले.....

Viral Photo of Ratan tata News Marathi :अनेकांनी म्हटलं आहे की,  जर तुम्ही सिनेमांमध्ये काम केलं असतं तर सुपरस्टार झाला असतात.  काहीजणांनी रतन टाटा यांना भारतरत्न दिलं जावं अशी मागणी केली आहे.  ...

खळबळजनक! बाईकस्वार चोरांनी चेन ऐवजी पकडला महिलेचा गळा; अन् मग, पाहा थरारक व्हिडीओ - Marathi News | Chain snatchers drag eldery woman in assam video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खळबळजनक! बाईकस्वार चोरांनी चेन ऐवजी पकडला महिलेचा गळा; अन् मग, पाहा थरारक व्हिडीओ

video viral Chain snatchers drag :  आता सोशल मीडियावर साखळी चोराचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. 16 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला.   ...

भारीच! शहामृगानं सायकलस्वारांनाही मागे टाकत जिंकली शर्यत; पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Viral video ostrich joins in with cyclists race in south africa | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारीच! शहामृगानं सायकलस्वारांनाही मागे टाकत जिंकली शर्यत; पाहा व्हायरल व्हिडीओ

Viral Video of ostrich in marathi : हा पक्षी उडू शकत नाही, पण सर्वांत वेगाने धावू शकतो. हे आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल. सध्या असाच एका शहामृगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहामृग खूप कमीवेळा रस्त्यावर पाहायला मिळतात. ...

अरे व्वा! बाबा का ढाब्यावर खवय्यांची तुफान गर्दी, रडणाऱ्या चेहऱ्यावर फुललं हसू, पाहा व्हिडीओ - Marathi News | Twitter help 80 year old 'baba ka dhaba' owner to earn money viral video helped couple up | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे व्वा! बाबा का ढाब्यावर खवय्यांची तुफान गर्दी, रडणाऱ्या चेहऱ्यावर फुललं हसू, पाहा व्हिडीओ

Viral Video baba ka dhaba : एका दिवसात #BabaKaDhaba ट्रेंड होऊ लागलं, आणि आज सकाळपासून या ढाब्यावर लोकांनी तुफान गर्दी केली. ...

विमान प्रवासादरम्यान महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म; सोशल मीडियावर फोटो व्हायरल  - Marathi News | Baby born on indigo delhi bengaluru flight watch viral video 4 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमान प्रवासादरम्यान महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म; सोशल मीडियावर फोटो व्हायरल 

Viral News Marathi : वायुसेनेचे रिटार्यर्ड कॅप्टन क्रिस्टोफर यांनी लहान मुल आणि महिलेचे काही फोटोज आणि व्हिडीओज ट्विट केले होते.  ...