लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साप

साप

Snake, Latest Marathi News

Kolhapur: शाळेत खेळताना सापावर पाय पडला, भीतीने ताप भरला अन् चिमुकल्याचा जीव गेला - Marathi News | Toddler steps on snake while playing at school, gets fever and dies in Vakare Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शाळेत खेळताना सापावर पाय पडला, भीतीने ताप भरला अन् चिमुकल्याचा जीव गेला

वाकरे गावात एकाच दिवशी सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्याने शोककळा पसरली होती ...

कष्टाने ‘फुल’वलेल्या संसाराला काळ‘सर्प’दृष्ट, वाकरेच्या बाजीराव लोंढेच्या मृत्यूने हळहळ  - Marathi News | Bajirao Chowgle of Wakre died due to snake bite while picking flowers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कष्टाने ‘फुल’वलेल्या संसाराला काळ‘सर्प’दृष्ट, वाकरेच्या बाजीराव लोंढेच्या मृत्यूने हळहळ 

फुले तोडताना टोचल्यासारखे झाले, दुर्लक्ष करुन गोळ्या खाऊन झोपले; अन् मृत्यूने गाठले ...

अबब! मालाडमध्ये इमारतीत आढळला १० फूटाचा अजगर; स्थानिकांची उडाली भंबेरी - Marathi News | 10-foot python found in building in Malad, Sarpamitra succeeded in catching this python | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब! मालाडमध्ये इमारतीत आढळला १० फूटाचा अजगर; स्थानिकांची उडाली भंबेरी

जवळपास २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा अजगर पकडण्यात सर्पमित्राला यश आले. ...

अमरावतीत पाच महिन्यांत ११०३ नागरिकांना सर्पदंश, दोघांचा मृत्यू - Marathi News | In five months, 1103 people were bitten by snakes in Amravati, two died | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत पाच महिन्यांत ११०३ नागरिकांना सर्पदंश, दोघांचा मृत्यू

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. पावसाचे पाणी बिळांमध्ये घुसल्याने साप बाहेर येतात. ...

Sindhudurg: दांडेलीत आढळला चक्क गवत्या साप  - Marathi News | Grass snake found in Dandeli Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: दांडेलीत आढळला चक्क गवत्या साप 

सावंतवाडी : दांडेली येथील चंद्रकांत विष्णु गावडे यांच्या घराच्या अंगणात एका कोपऱ्यात हिरव्या रंगाचा गवत्या साप दिसला. गवत्या हा ... ...

आयटीआयमध्ये आढळला साप, विद्यार्थ्यांची वाढली धाकधूक - Marathi News | Snake found in ITI, fear of students increased | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आयटीआयमध्ये आढळला साप, विद्यार्थ्यांची वाढली धाकधूक

सापाला सुरक्षितपणे पकडून जंगलात मुक्त करण्यात आले ...

'बिबट्याची नाही सापांची भीती!'; वन विभागात कुणातच नाही साप पकडण्याची हिंमत - Marathi News | 'Fear snakes not leopards'; No one dares to catch a snake in the forest department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बिबट्याची नाही सापांची भीती!'; वन विभागात कुणातच नाही साप पकडण्याची हिंमत

साप पकडण्याचे प्रशिक्षणच दिले नसल्याचे काही अधिकारी व कर्मचारी बोलून दाखवितात. ...

सर्पमित्रांना मृत्यू झाल्यास १० लाखांच्या मदतीचा प्रस्ताव सरकार दरबारी थंडबस्त्यात - Marathi News | The government's proposal of 10 lakhs in case of death to the snake lovers is in the cold | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सर्पमित्रांना मृत्यू झाल्यास १० लाखांच्या मदतीचा प्रस्ताव सरकार दरबारी थंडबस्त्यात

आमदार, मंत्र्याकडे पाठपुरावा सरकारचे मात्र दुर्लक्ष ...